एकूण 76 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्ली - विद्यापीठात घडणाऱ्या घटनांना काँग्रेसमार्फत वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विधान केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले होते. त्यास प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नायडू यांच्या वक्तव्याला विरोध म्हणजे देशविरोध असल्याची टीका केली आहे. जवाहरलाल...
फेब्रुवारी 24, 2017
कोलकाता : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी कसाबवरून केलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना त्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस...
फेब्रुवारी 24, 2017
अमेठी : विधानसभा निवडणुकीनिमित्त एकत्र कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने उभे केलेले आव्हान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. आघाडीमुळे मोदींच्या चेहऱ्यावरील रंग उडाला असून, त्यांचे हसूही दिसेनासे झाले आहे. असा टोलाही राहुल...
फेब्रुवारी 22, 2017
वाराणसी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल. त्यामुळे निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्ष अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. राज्यात उद्या (ता. 23) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान...
फेब्रुवारी 20, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशातील जनतेपुढे सध्या एक नव्हे, तर दोन प्रश्‍न उभे आहेत! पहिला प्रश्‍न हा अर्थातच या निवडणुकीनंतर सत्ता कोणाची येणार? तर, दुसरा भारतीय जनता पक्षाची सत्ता आलीच तर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांची आघाडी, तसेच बहुजन समाज पक्ष यांपैकी...
फेब्रुवारी 16, 2017
"एडीआर' संस्थेचा अहवाल; 110 जणांवर गुन्ह्यांची नोंद, तिसऱ्या टप्प्यासाठी पाहणी नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोचला आहे. एकूण 826 उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी 250 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 110 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे "उत्तर प्रदेश इलेक्‍...
फेब्रुवारी 11, 2017
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता. 11) मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील पश्‍चिम भागातील मुझफ्फरनगर, शामली, गाझियाबादसह इतर संवेदनशील जिल्ह्यांचा यात समावेश असल्याने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती...
फेब्रुवारी 10, 2017
कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा दिवसांच्या प्रचार दौऱ्यात प्रियांका यांच्या अमेठी व रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा होणार असून, रायबरेलीसाठी 24 फेब्रुवारी तर अमेठीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार...
फेब्रुवारी 09, 2017
न्यू तेहरी (उत्तराखंड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अमित शहा यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांपासून ते दूर पळून जाऊ शकत नसल्याचे म्हणत टीका केली आहे. येथील...
फेब्रुवारी 08, 2017
आम आदमी पक्ष (आप) हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असल्याशी मतदारांना काहीही देणेघेणे नाही. जिंकला अथवा हरला, तरीही "आप' एक राष्ट्रीय शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून "भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे...
फेब्रुवारी 05, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना बहुजन समाज पक्षाने मोदी यांनी स्वत:च्या पक्षाच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गैरव्यवहारांकडे बघावे, असा सल्ला दिला आहे. मेरठ येथील एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी, 'उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक...
फेब्रुवारी 03, 2017
मेरठ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील मुलींच्या सुरक्षेसाठी रोमिओविरोधी पथकांची स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मेरठ येथील एका सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, 'राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत...
जानेवारी 29, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोघांनीही विजयाचा विश्‍वास...
जानेवारी 28, 2017
नाशिक - निवडणूका आल्या की पक्षांतराचा हंगाम सुुर होतो. सध्या मात्र विचारसरणी, ध्येय, धोरण सगळेच केवळ निवडणूका जिंकणे आणि राजकीय तडजोडीवर भर दिला जात असल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावरच राज्यात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय मराठा पार्टीसह नऊ नव्या पक्षांची नोंदणी झाली...
जानेवारी 28, 2017
राहुल गांधी यांची घोषणा; केजरीवालांवरही घणाघात अमृतसर: पंजाबमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली, तर कप्तान अमरिंदरसिंग हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना जाहीर केले. अमरिंदर हेच एकटे पंजाबचे चित्र बदलवू शकतात, राज्यातील...
जानेवारी 26, 2017
नवी दिल्ली - भारताचे सामर्थ्य हे आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (गुरुवार) केले. "या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व नष्ट करणाऱ्या घटकांशी' लढण्याचे आवाहनही गांधी यांनी यावेळी केले. "भारताचे खरे सामर्थ्य हे असमानता व अन्यायाविरोधातील संघर्ष आणि...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली : भारतातील राजकीय पक्षांना एकूण निधीच्या 69 टक्के निधी म्हणजेच 7 हजार 833 कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून मिळाले असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालात समोर आली आहे. सर्वाधिक निधी मिळाल्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष असणारे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष...
जानेवारी 23, 2017
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणूक प्रचार शिगेला पोचला असताना मतदारांना आपल्या बाजूंनी वळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी अक्षरश: दारू, पैसे आणि अमली पदार्थांचा (ड्रग्ज) महापूर आणला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांतून निवडणूक आयोगाच्या खर्च देखरेख आणि निरीक्षण पथकाने 83...
जानेवारी 22, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील (सप) आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून, काँग्रेसला 105 जागा देण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीबाबत आज (रविवार) अधिकृत घोषणा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आज...
जानेवारी 20, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये जातीचा मुद्दा अजूनही महत्त्वाचा ठरतो. जातीचे राजकारण तेथे नेहमीच पाहायला मिळते. निवडणुकीच्या काळात तर अनेक लहान जाती-उपजातीही प्रबळ झालेल्या दिसतात. राजकीय पक्षाच्या नेतृत्वापेक्षा "जात' या घटकावर उभे राहिलेल्या छोट्या-छोट्या पक्षांना "सुगीचे दिवस' येतात आणि त्याचा...