एकूण 98 परिणाम
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : सव्वाशे कोटी भारतीय नागरिक 24 तासांच्या दिवसात नोकरी-व्यवसायाला किती वेळ देतात, व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी व योग किंवा अध्यात्माद्वारे चित्ताची व मनाची काळजी कशी व किती वेळ घेता? ते 'फक्त स्वतःसाठी' किती वेळ देतात? अशासारख्या प्रश्‍नांची उकल करण्याचा एक प्रयत्न केंद्र सरकारच्या...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 15, 2019
नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे गुजरातमधील उमेदवारांच्या यादीतून नाव कापण्याचे शक्यता आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्याची मागणी गुजरात...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
फेब्रुवारी 26, 2019
चुरू (राजस्थान) : 'सौगंध मुझे इस मिट्टी की.. मैं देश नहीं मिटने दुंगा.. मै देश नही रुकने दुंगा.. मैं देश नही झुकने दुंगा..' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कविता भर सभेत ऐकवली आणि संपूर्ण सभेत 'मोदी..मोदी'चा जयघोष सुरू झाला.. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या दणकेबाज...
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर झाली आहे. राज्याला केंद्राकडून चार हजार 714 कोटी रुपयांचे साहाय्य मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांसह केंद्रशासित पुद्दुचेरीला 7214 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. यात...
जानेवारी 29, 2019
अहमदाबाद- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपमध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार...
डिसेंबर 11, 2018
देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाचपैकी तीन राज्यांमध्ये वर्चस्व मिळवीत देशात आणखी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे....
नोव्हेंबर 12, 2018
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आडनाव हे भारतीय नाही. शहा हा पार्शियन शब्द आहे, त्यामुळे शहांचे आडनाव बदलण्याची मागणी इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी केली आहे. नाव बदलण्याची सुरुवात भाजपने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून करायला हवी. त्यांच्या नावातील 'शहा' हा शब्द...
सप्टेंबर 17, 2018
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी... 1) आज नरेंद्र मोदी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शाळकरी मुलांसोबत संवाद साधतील.  2) आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 600 कोटी रुपयांच्या नव्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत. 3)...
ऑगस्ट 30, 2018
पाटना : देशाच्या विविध भागातून मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्‍सवादी-लेनीनवादी) या पक्षाने नरेंद्र मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी लादली असल्याचा आरोप केला. सर्व कार्यकर्त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणीही पक्षाचे सरचिटणीस दीपंकर...
ऑगस्ट 18, 2018
त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळपाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, सात राज्यात पाऊस, पुराचे आतापर्यंत 774 बळी गेले आहेत. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश,...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली- बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला,...
जून 27, 2018
नवी दिल्ली - चर्चासत्रे, मेळावे, पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांचे दौरे, पुस्तक प्रकाशन आणि प्रदर्शनांचे आयोजन, जाहीर सभा व भाषणे, ट्विट्‌सचा पाऊस व वृत्तपत्रांत पानपानभर जाहिराती अशा चहूबाजूंनी सत्तारूढ भाजपने काळा दिवस पाळून आणीबाणीच्या व ‘मिसा’ कायद्याच्या आठवणी ताज्या केल्या. मात्र काळा दिवस...