एकूण 84 परिणाम
जुलै 18, 2019
पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांच्याशी निगडित संघटनांबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून जारी करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी असतानाही पोलिस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात...
जुलै 17, 2019
कटिहार (बिहार) -  बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.  ‘आमची घरे पुरात उद्‌ध्वस्त झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उंदीर खाऊन जगावे लागत आहे. पाण्यामुळे उंदीर बाहेर आले...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि...
एप्रिल 30, 2019
पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. लालूप्रसाद हे यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसले असते, तर अधिक चांगले झाले असते; कारण ते जंगलराजचे प्रतीक आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात जागावाटपावर आज (रविवार) एकमत झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दल (जेडीयू) 17, लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 6 तर भाजप 17 जागांवर निवडणूक लढविणार आहे, याबाबतची माहिती भाजपचे राष्ट्रीय...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) उपेंद्र कुशवाह यांना 'मर्यादेत रहा', अशा शब्दांत इशारा देण्यात आला...
ऑगस्ट 27, 2018
पाटणा : राखी पौर्णिमेनिमित्त बिहार सरकारच्या वतीने रविवारी वन संरक्षण दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इको पार्क येथे वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील...
ऑगस्ट 12, 2018
ओडिशा- राज्यसभेत गेल्या गुरुवारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या खेळीने विरोधी पक्षांच्या स्वप्नांना तडा गेला आणि...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या बिहार भवन येथे संयुक्त जनता दलाची (जेडीयू) दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्यात आला असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए)...
जून 27, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले...
जून 18, 2018
नवी दिल्ली - निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आज दिल्लीत राजकीय जुगलबंदी रंगली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे राज्यांना मिळणाऱ्या वाढीव अर्थसाह्याचे दाखले दिले. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रला विशेष दर्जाची मागणी...
मार्च 15, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सर्फराज अलाम यांचा विजय झाल्याने हा भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. ही बाब बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीही घातक ठरेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी...
फेब्रुवारी 22, 2018
पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी यांनी मागील आठवड्यात त्यांचा सरकारी बंगला अखेर रिकामा केला आहे. हा बंगला सोडताना त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या बंगल्यात भूत सोडल्याचा आरोप...
फेब्रुवारी 12, 2018
पाटणा - ""बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचे आपण प्रमुख असून "एनडीए'चे नेता नाही,'' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (सोमवार) दिले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) घेतलेल्या काडीमोडाबद्दल बोलताना ते म्हणाले की, कलंकित पक्षाबरोबरील...
जानेवारी 14, 2018
"दही चुड्या'निमित्त भाजप नितीश यांच्या पंगतीला पाटणा : बिहारमधील राजकीय समीकरणे बदलताच राज्यातील पारंपरिक "दही चुडा' कार्यक्रमाचे स्वरूपही बदलले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोघेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी...
जानेवारी 07, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत एकीचे आवाहन करत केंद्र आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर इतर मूग गिळून...
डिसेंबर 20, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेतील...