एकूण 87 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
इछावर, (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास...
सप्टेंबर 08, 2019
इछावर (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस पूर्ण झाल्याने काँग्रेसने सरकारच्या निर्णयांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. Three...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोदी सरकार महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सरकारमधील निवडक लोकांनाच देत आहे. मोदींनी 370 कलमाबाबत कोणाला चाहूल लागू न देता निर्णय घेतला. आजच्या निर्णयाची...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. आमची लढाई त्याच्याविरोधात असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात चर्चा करावी, मी त्यांना खुले आव्हान देतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. "...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून देशाला महत्त्वाचा संदेश देणार असल्याची घोषणा केल्यानंतर तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. मेरे प्यारे देशवासियों, आज सवेरे लगभग 11.45 - 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा। I would be addressing the nation at around 11:...
मार्च 14, 2019
कोलकताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक पश्चिम बंगामधून लढवून दाखवावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. ममता म्हणाल्या, 'मला माहीत आहे की, मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी. मोदींनी हा...
जानेवारी 31, 2019
सुरत ः "घरांच्या किमती कमी करण्यासाठी व युवा पिढीसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे श्रेय आपल्या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आहे,'' अशी भलामण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. सुरत विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून, जनतेला आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या आर्थिक तिजोरीवर होत असून, तब्बल एक लाख कोटी रुपयांचा...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी नरेंद्र...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर कॉंग्रेसने "डोंगर पोखरून उंदीर निघाला', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक काळात मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित करताना सरकारची उलटगणती सुरू झाल्याचा इशाराही दिला...
ऑगस्ट 24, 2018
हॅम्बुर्ग (जर्मनी) (पीटीआय) : एखाद्या मोठ्या समुदायाला विकासप्रक्रियेपासून दूर ठेवल्यास दहशतवादी गट तयार होऊ शकतात, 'इसिस'ची निर्मितीही अशीच झाली, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भारतातही भाजप सरकार दलित, अल्पसंख्य आणि आदिवासी समुदायांना विकासापासून दूर ठेवत आहे, असा आरोपही त्यांनी केला...
जून 22, 2018
नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) सोडले. दिल्ली येथे आयोजित...
मार्च 29, 2018
कोल्हापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांकडे नोटबंदीदिवशी (8 नोव्हेंबर 2016) शिल्लक असलेली रक्कम यावर्षीच्या ताळेबंदात "प्रोव्हिजन' म्हणून धरण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाने कोल्हापूरसह पुणे, सांगली, नाशिक, नगर आदी जिल्हा बॅंकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमधील असंतोषामुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने या घटकांना खूष करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांची आतषबाजी केली आहे. आगामी खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती (हमीभाव) आणि भावांतर योजना देशभरात लागू करण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत...
डिसेंबर 30, 2017
नवी दिल्ली : गुजरातमधील निवडणुकीत भाजपला शंभरीही गाठता आली नव्हती. त्यामागे वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची घिसडघाई हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर पंधरवड्याच्या आत सत्तारूढ पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत काल व आज भाजप...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये...
डिसेंबर 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र...