एकूण 140 परिणाम
जुलै 21, 2019
वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे. मात्र या...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता....
जून 20, 2019
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर 'सेजल कपूर' या नावाने प्रोफाईल असून हेरगिरीचे काम करत आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दलातील अनेक अधिकाऱयांच्या संगणकामध्ये घुसखोरी करून हॅक केले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानी हेराने संरक्षण...
जून 14, 2019
अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.   राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 15, 2019
नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला...
मे 15, 2019
नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण...
मे 14, 2019
बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान...
मे 02, 2019
नवी दिल्ली : जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरच्या अगोदर सहा जणांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. घातपाती कारवाया करणे, स्फोट घडवून आणणे, अमली पदार्थाची तस्करी, हल्ले घडवणे यासंदर्भात पुरावे सिद्ध झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे शिक्कामोर्तब...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : ''जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जेव्हा भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसकडून त्या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर पुलवामासारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअरस्ट्राईकने उत्तर दिले जाते. तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही दुर्दैवी...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे ट्विट इम्रान खान यांनी केले. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान कार्यालयाकडून याचे स्पष्टीकरण मागवले आहे. काल (ता....
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तान हा देश 2025 नंतर भारताचा भाग झालेला असेल, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीर-वे अहेड या विषयावर बोलताना त्यांनी युरोपियन...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
मार्च 05, 2019
अहमदाबाद - हवाई दलाने मागील आठवड्यात पाकिस्तानात जाऊन केलेली कारवाई ही भारताची अखेरची कृती समजण्याची चूक कोणीही करू नये. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करताना मोठे निर्णय घेण्यास आम्ही कचरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. भारतातील दहशतवादी...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले असल्याचा दावा काल (ता. 3) गुजरातमध्ये बोलताना केला. यावर आक्षेप घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत अमित शहा यांच्यावरक निशाणा साधला आहे. भारतीय सैन्यदलाने...
मार्च 04, 2019
पाटणा : आमचे लष्कर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करत असतानाच आपल्या देशातील काही मंडळी शत्रूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी वक्तव्ये करत होती. याच मंडळींचे चेहरे पाकिस्तानी वृत्तवाहिन्या दाखवित होत्या. दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्यांच्या विरोधात एका सुरात बोलणे गरजेचे असताना 21...
मार्च 01, 2019
चिक्कोडी - युद्धजन्य परिस्थिती असते... सैन्यात जवान असलेला नायक लग्नासाठी गावी आलेला असतो... लग्न होते अन्‌ त्याला तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश येतात... तो जड अंत:करणाने निघतो... हा मन हेलावणारा प्रसंग आपण बॉर्डर चित्रपटात पाहिलेला आहे... पण हे चित्र वास्तवात उतरले आहे मलिकवाड (ता. चिक्कोडी)...
फेब्रुवारी 28, 2019
देशासाठी लढणार्‍या आणि क्षणोक्षणी प्राण पणाला लावून आपलं संरक्षण करणार्‍यांचं नावही आपल्याला ठाऊक नसतं.. कधीच माहीत नसतं.. अभिनंदन वर्धमान हे नावही असंच! आज दुपारपर्यंत कुणालाही हे नाव माहीत नव्हतं  आणि आता देशातल्या प्रत्येक घरात आज अभिनंदन यांच्यासाठी प्रार्थना सुरू झाली आहे.....
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण चालविल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी भाजपवर चढवला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देणार; मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...