एकूण 114 परिणाम
जुलै 12, 2019
मुंबई : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू...
जून 30, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधताना सर्वांनी मिळून जलसंकटावर मात करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. Delight to connect again! Watch #MannKiBaat. https://t.co/nyU2AiuB4b — Narendra Modi (@narendramodi) June...
जून 24, 2019
नवी दिल्ली - भारतात कट्टरपंथीय हिंसक हिंदू संघटनांचे अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्येही सुरू होते. केवळ गोमांस विक्रीच्या संशयावरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात...
जून 16, 2019
नवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  टोलच्या नियमावलीत...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 08, 2019
नवी दिल्ली ः प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या विमानचलन सुरक्षा शुल्कात (एएसएफ) 150 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे विमान प्रवास किचिंत महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, "...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
जून 03, 2019
नवी दिल्ली ः पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या...
जून 02, 2019
नवी दिल्ली : देशाची सुरक्षितता आणि लोकांचे कल्याण या दोनच गोष्टींना मोदी सरकारचे प्राधान्य असून, या दोन्ही गोष्टींची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यास आमचे प्राधान्य असेल, मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही या गोष्टी करू असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. शहा यांनी आज...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
मे 31, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हुतात्मा जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र दलातील हुतात्मा जवानांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार केला आहे, या निर्णयाची माहिती मोदींनी...
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. जम्मूमधील एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या माहितीवर मंत्रालयाने हे उत्तर दिले.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर खरेतर लोकांत रमायचे. लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि अंमलबजावणी करता येईल, अशा उपाययोजना करणे यात त्यांचा हात कोणी धरू शकणारा नाही. संरक्षण मंत्रालय म्हणजे तेथे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक गोष्टींचा संबंध असतो. खऱ्या अर्थाने गोपनीयता...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
मार्च 09, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअरस्ट्राईक आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांच्या अपहरणचे वत्त व्हायरल झाले होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे ...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात विरोधकांच्या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा "यू-टर्न' घेतला. राफेल विमानासंदर्भातील दस्तावेज संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेलेले नसून, याचिकाकर्त्यांनी त्या मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झाल्या म्हणजे त्यामध्ये नक्कीच गैरव्यवहार झाला...