एकूण 72 परिणाम
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पद आणि सत्ता स्थापनेसाठी गोव्यातील काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सी खेच सुरु झाली आहे. परंतु, पुढील काही वेळातच गोव्याच्या नविन मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येईल असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (ता. 17) त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. मागील वर्षभर ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली व 'मनोहर भाई अमर रहें'च्या घोषणांनी...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे पार्थिव त्यांच्या ताळ्गाव येथील निवासस्थानाहून पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आण्यात आले. त्यानंतर कला अकादमी आवारात अंत्यदर्शनासाठी  त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर खरेतर लोकांत रमायचे. लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि अंमलबजावणी करता येईल, अशा उपाययोजना करणे यात त्यांचा हात कोणी धरू शकणारा नाही. संरक्षण मंत्रालय म्हणजे तेथे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक गोष्टींचा संबंध असतो. खऱ्या अर्थाने गोपनीयता...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग...
फेब्रुवारी 25, 2019
गोवा : भारतीय जनता पक्षाची आज (सोमवार) सकाळी साडेदहा वाजता पणजीच्या मुख्यालयात सर्व भाजप आमदार व काही ज्येष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप नेते बी. एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार असून विजय पुराणिक हेही उपस्थित...
फेब्रुवारी 14, 2019
पणजी- म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेली 25 वर्षे ते म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. गेली वीस वर्षे ते भाजपशी...
फेब्रुवारी 10, 2019
पणजी : येथील "अटल मतदान केंद्र कार्यकर्ता' संमेलनात आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दोनच मिनिटे मोठ्या कष्टाने बोलले आणि त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांत जोश आणला. यापूर्वी गेल्या वर्षी 15 मे रोजी कार्यकर्ता संमेलन झाले होते, त्या वेळी पर्रीकर अमेरिकेत होते. त्या वेळी त्यांच्या संदेशाची...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : वादग्रस्त "राफेल' लढाऊ विमान खरेदी व्यवहारातले पहिले विमान या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात येईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत "राफेल'वरील चर्चेच्या उत्तरात केली. यूपीए सरकारच्या "न झालेल्या' करारात प्रति विमान किंमत 737 कोटी रुपये होती, तर मोदी...
जानेवारी 02, 2019
पणजी- राफेल प्रकरणावर कोठेही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय परराष्ट्रमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. ते म्हणाले की, राफलेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाच्या खोटेपणाचा खुलासा झाला आहे. यानंतर काँग्रेस पक्ष पुर्णपणे हडबडून गेला असून,...
जानेवारी 02, 2019
पणजी : काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर मला बदनाम करण्यासाठी कट रचला आहे. राफेल प्रकरणासंदर्भात मी कोणाकडेच कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नसून काँग्रेसचे राष्ट्रीप प्रवक्‍ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलेला आरोप खोटा आहे. सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्‍...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये आहेत. याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. मला कोणी काहीही करू शकत नाही. कारण, राफेल गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे माझ्याकडे...
डिसेंबर 21, 2018
मडगाव- गोव्यात सरकार घटनाबाह्य पदध्तीने चालत असून हे गोमंतकीयांनी पहिली संधी मिळेल तेव्हा हे सरकार गोमंतकियांनी झिडकारून द्यावे असे आवाहन माजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री जयपाल रेड्डी यांनी येथे केले.  मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित काॅंग्रेसच्या जनआक्रोश यात्रेच्या जाहीर सभेत ते बोलत होते...
डिसेंबर 18, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या आरोग्याबाबत शंका घेऊन न्यायालयाचे दारेही ठोठावली मात्र मुख्यमंत्र्यांनी नव्या मांडवी व झुआरी पुलांच्या कामांची पाहणी करून आपल्या आरोग्याचा...
डिसेंबर 16, 2018
पणजी : गेल्या फेब्रुवारीपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शनिवारपासून ( १५ ) सक्रिय झाले आहेत. आज (रविवार) त्यांनी मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अभियंत्यांना काही सूचना केल्या. हा पूल येत्या जानेवारीच्या मध्यास खुला होणार असल्याचे सांगितले...
डिसेंबर 16, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत कशी आहे याविषयीच्या चर्चेला आणखी विराम देताना मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलाची कोनशीला बसवल्याच्या नामफलकाचे अनावरण केले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...
डिसेंबर 12, 2018
पणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानी आज वेळ न दडवता भाजपचे कान टोचले. आधीच संघटनात्मक...