एकूण 142 परिणाम
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये...
जून 22, 2019
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नोंदणीसाठी कागदपत्र जोडणीची कटकट संपविताना यापुढे फक्त 'आधार'द्वारे नोंदणी करण्याला 'जीएसटी' परिषदेने आज मान्यता दिली. तसेच, 'जीएसटी'ची वार्षिक करविवरणपत्र सादर करण्याची मुदत 30 जूनऐवजी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यावरही परिषदेने शिक्कामोर्तब केले.  जीएसटी...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची...
मार्च 26, 2019
बेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. याच पद्धतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लोकसभा निवडणुकीत दीडशेवर उमेदवार उभे करण्याची शक्‍यता आहे....
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, नागपूर...
मार्च 10, 2019
मुंबई : लोकसभेसाठी आज (ता.10) निनडणुक आयोग निवडणुकीची घोषणा करू शकते. 16 व्या लोकसभेत एकूण जागांच्या (545) दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नसल्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षाचं स्थान मिळू शकलेलं नाही. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 44 जागा आल्या होत्या, तर तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्ष 37 जागांसह...
फेब्रुवारी 26, 2019
चुरू (राजस्थान) : 'सौगंध मुझे इस मिट्टी की.. मैं देश नहीं मिटने दुंगा.. मै देश नही रुकने दुंगा.. मैं देश नही झुकने दुंगा..' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कविता भर सभेत ऐकवली आणि संपूर्ण सभेत 'मोदी..मोदी'चा जयघोष सुरू झाला.. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या दणकेबाज...
फेब्रुवारी 20, 2019
निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍यामुळे निवडणूक काळातील आंतरराज्य अवैध तस्करीला मात्र लगाम बसणार चारही ठिकाणी नाके उभारण्यासाठी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.  निपाणी विधानसभा...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : रामायण महाकाव्याने जगाला दिलेली नवी दिशा व मूल्यविचार सर्वत्र पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन मुंबईमध्ये 25 ते 28 फेब्रुवारी या काळात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. यंदाच्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळाव्यात...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर झाली आहे. राज्याला केंद्राकडून चार हजार 714 कोटी रुपयांचे साहाय्य मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांसह केंद्रशासित पुद्दुचेरीला 7214 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. यात...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 25 जागा लढविणार आहे. त्यासाठी शिवसेनेने सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) नेते ओम प्रकाश राजभर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला.  "लोकपाल'...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदींनी विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. "चलो गाँव की ओर'चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली :"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठोपाठ एनडीएतून बाहेर...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या नेपाळमध्येही भारतापेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडून जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत आज...