एकूण 80 परिणाम
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 70 हजार कोटी रुपयांचे धान्याचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी तीन नव्या तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. केंद्र सरकारच्या या नव्या...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत ही...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) म्हणजे 'बहुत जूतिया पार्टी', असे राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वादात आता राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी...
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले...
मार्च 25, 2019
हैद्राबादः भारतीय जनता पक्षाची वेबसाइट हॅक झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, या नवीन वेबसाइटच्या डिझाइनवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपने कोणतीही पुर्वपरवानगी न घेता आमचे डिझाइन चोरले आहे. चौकीदारांचा पक्ष डिझाइन पण चोरतो, असा आरोप एका कंपनीने ब्लॉगवरून केला आहे. भाजपच्या या...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकची कारवाई, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून सुटका आणि  पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या कारवायांच्या फोटोंचा वापर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला. याप्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...
फेब्रुवारी 12, 2019
गोधरा : कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा जन्मापासूनच राखीव आहे. कारण कॉंग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ता या पदाचा साधा विचारही मनात आणू शकत नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भावाने (राहुल गांधी) विवाह केला नाही. त्यामुळे आता बहीण (प्रियांका गांधी) राजकीय...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली-  उत्तरप्रेदशातील 51 जागांसह भारतीय जनता पक्षाचे बहुमत जाणार असल्याचे सर्वेक्षण, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं केले आहे. या सर्वेक्षणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडाली आहे. लोकसभा निवडणूका जवळ येत असतानाच राजकीय पक्षांची बेरीज-...
फेब्रुवारी 04, 2019
इम्फाळ - प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आज आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  दरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी...
जानेवारी 27, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चांगले पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण आहेत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. "राहुल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, राहुल यांच्यात चांगले पंतप्रधान होण्यासाठी...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्ली: देशात अच्छे दिन आले की नाही माहीत नाही, पण भाजपचे अच्छे दिन आले आहेत हे नक्की ! कॉर्पोरेट्सकडून भाजपला तब्बल 400 कोटींच्या देणग्या मिळाल्या असून विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपला 15 पट अधिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात...
जानेवारी 05, 2019
कन्नूर/तिरुअनंतपुरम- शबरीमला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशानंतर बुधवारपासून (ता. 2) केरळमध्ये हिंसाचार भडका उडाला. महिला प्रवेशविरोधी आंदोलनात राजकीय पक्ष व संघटना उतरल्याने आज चौथ्या दिवशी त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यात भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...
जानेवारी 01, 2019
तिरुअनंतपुरम- लिंग समानता व प्रबोधन मूल्याची जपणूक करण्यासाठी केरळ सरकारपुरस्कृत "महिलांची भिंत' या उपक्रमाला पाठिंबा देत समजातील विविध स्तरांतील हजारो महिलांनी यात भाग घेतला. यात उत्तर केरळमधील कासारगोड ते दक्षिणेकडील तिरुअनंतपुरमपर्यंत 620 किलोमीटर लांबीची साखळी महिलांनी तयार केली. शबरीमला...