एकूण 83 परिणाम
जून 28, 2019
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी सहा महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) सादर केला. शिवाय, जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक 2019 मांडले. शहा यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान शहा म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये...
मे 30, 2019
नवी दिल्ली : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय, मनोरंजन क्षेत्रासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. या...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
नोव्हेंबर 21, 2018
हनोई : भारत आणि व्हिएतनामसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या भारत-प्रशांत क्षेत्रातील सर्व वादावर शांततापूर्ण रीतीने तोडगा काढण्यासाठी भारत तयार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केले. विशेष म्हणजे या क्षेत्रात दक्षिण चीन समुद्रचा समावेश असून, चीन या भागावर वर्चस्व निर्माण...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 11, 2018
पणजी : गोवा विधानसभा विसर्जित करण्याची तयारी या ईसकाळने दिलेल्या बातमीची दखल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून घेण्यात आली. या बातमीची लिंक त्यांनी गोव्यातील भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडून मागवून घेतली. महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याकडून ही बातमी भाजप...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.  उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवर उत्तर द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचेही त्यांनी...
सप्टेंबर 02, 2018
दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही होते. प्रणब मुखर्जी आणि मनोहरलाल खट्टर यांनी हरचंदपुर आणि नयागाव मधील...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा...
ऑगस्ट 17, 2018
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...
ऑगस्ट 17, 2018
आज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा  नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. "मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से...
ऑगस्ट 13, 2018
बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा राफेल करारावरून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चोरी करणारा माणूस कधीच डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात चोरी केली आहे, या करारात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे,...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार...
जुलै 21, 2018
खडगपूर (पश्‍चिम बंगाल) : दहावी-बारावी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुली चमकतात. मात्र "इंडियन इन्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'च्या (आयआयटी) पातळीवर मुलींचे प्रमाण कमी असणे ही दुःखद बाब असून, मुलींचा टक्का "आयआयटी'त वाढायला हवा, अशी आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
जुलै 11, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला मुंबईत होत आहे.  गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय...
जून 27, 2018
नवी दिल्ली - दहशतवादाबरोबरच अमली पदार्थांची चोरटी वाहतूक व व्यसनाधीतेचा वाढता धोका यामुळे देशातील सीमेवर अस्थिर वातावरण व तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे पंजाब व मणीपूरसारख्या राज्यांत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सांगितले.  आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन...