एकूण 154 परिणाम
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : राहुल गांधींनी आज संदेश पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय जगजाहीर करून दीड महिन्यापासून चाललेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला. वरिष्ठ नेत्यांचा गट स्थापन करून नवा अध्यक्ष निवडावा, अशी सूचना राहुल यांनी केल्याने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर का आहेत?, असा...
जून 21, 2019
बंगळूर : कर्नाटकातील आघाडी सरकारला धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून (जेडीएस) कोणत्याच प्रकारचा धोका नाही. तसेच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा कोणताच प्रस्ताव मी पुढे केला नसल्याचे स्पष्टीकरण माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते....
जून 19, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना शुक्षेच्छा दिल्या आहेत. ...
मे 29, 2019
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. भाजपने राहुल यांच्या बाजूने सापळा रचला असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत यामध्ये अडकू नये, तसे करणे आत्मघाती ठरू शकते, असे...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाला...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. आमची लढाई त्याच्याविरोधात असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात चर्चा करावी, मी त्यांना खुले आव्हान देतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. "...
एप्रिल 12, 2019
काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णयाचा केरळ आणि लगतच्या तमिळनाडू राज्यांवर मोठा परीणाम होणार आहे. देशातील सत्ताधारी भाजपला या दोन्ही राज्यांत फारसे स्थान नाही. तमिळनाडूत काँग्रेस व डीएमके यांची आघाडी झाल्याने, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला...
एप्रिल 04, 2019
वायनाड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि...
एप्रिल 03, 2019
वायनाड : कॉंग्रेसने केरळमधील वायनाड येथून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांनी त्यांच्या पराभवाचा निर्धार केला आहे. जमिनीवर निवडणूक कसे लढतात, हे राहुल गांधी यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. कॉंग्रेसने मात्र राहुल येथून सहज...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : मतदारराजाला भुरळ घालण्यासाठीच्या राजकीय शर्यतीत कॉंग्रेसने आघाडी घेताना "गरिबीवर वार 72 हजार' अशी घोषणा देत न्याय योजना, 2020 मध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील दहा लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार, "मनरेगा'मध्ये वर्षातून 150 दिवस रोजगार हमी देणे,...
मार्च 26, 2019
पाटणासाहीब : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेले बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्च ला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसचा 'हात' हातात घेतील. राज्यसभेचे सदस्य आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह यांनी मंगळवारी ही...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : ''जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जेव्हा भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसकडून त्या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर पुलवामासारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअरस्ट्राईकने उत्तर दिले जाते. तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही दुर्दैवी...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : 'जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता, असा दावा विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. दोवाल यांनी या मुलाखतीत अजहरला "क्‍लीन चिट'ही दिली होती, असे सांगत...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली ः महात्मा गांधी यांचा भारत हवा, की गोडसेचा भारत हवा? एका बाजूला प्रेम आणि दुसरीकडे द्वेष आहे, असा हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राफेल व्यवहार, रोजगारनिर्मिती आणि ...
मार्च 07, 2019
इंदौर : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना 'गाढवांचे सम्राट' म्हटले आहे.  आकाश विजयवर्गीय हे मध्य...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली- वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधीही आंबेडकरांच्या भेटीसाठी अनुकूल आहेत. दरम्यान, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला...
मार्च 02, 2019
रांची : ज्या हवाईदलाचे वैमानिक देशाच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावतात, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच हवाईदलाच्या वाट्यातील पैसे चोरून उद्योगपती अनिल अंबानींना दिले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कधी या सरकारसाठी लोक "अच्छे दिन आयेंगे' अशा घोषणा देत होते, आता...