एकूण 142 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला. लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, देशाची सेवा करण्याची संधी म्हणून नव्हे, तर आर्थिक सुरक्षेच्या कारणामुळे बहुसंख्य महिला बीएसएफमध्ये भरती होत आहेत, अशी माहिती नव्या अभ्यासात समोर आली आहे....
सप्टेंबर 09, 2019
गुवाहाटी - राज्यघटनेतील ३७० वे कलम हे तात्पुरतेच होते. पण, ३७१ वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्यांच्या...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  दिल्ली येथे कॉस्टिट्यूशन क्‍लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : `आम्ही सत्तेत आल्यास टोल बंद करू' असे आश्‍वासन भाजप नेत्यांनी वेळोवेळी दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्तेबांधणीसारखे खर्चिक प्रकल्प सरकारला परवडत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम स्वतः न करता खासगी क्षेत्राला ते पूर्ण...
ऑगस्ट 24, 2019
उस्मानाबाद, नगर, नाशिकला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली - देशाला 2022 पर्यंत संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लाखो लीटरच्या दुग्धोत्पादन व विकास व्यवसायातील एक महत्वाचा ब्रॅंड असलेल्या व दुग्धोत्पादन विकास व्यवसायात जगातील सर्वांत मोठी साखळी उत्पादक संस्था असलेल्या "मदर डेअरी' च्या हजारो दुकानांमध्ये आता नागपूरच्या प्रसिध्द "संत्रा...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : देशाच्या विकासात विधी शिक्षण क्षेत्राने मोलाचे योगदान दिले. या क्षेत्रातील तरतुदी, माहिती व कायदे गोरगरिबांपर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गोरगरिबांच्या न्यायासाठी प्रयत्नशील राहणारे व सर्वसामान्यांशी संवाद साधून प्रकरणांचा निवाडा करणारे "मध्यस्त' तयार व्हायला हवे. त्यासाठी पदवी...
जुलै 28, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी राबवलेली बॅक टू व्हिलेज म्हणजेच गावाकडे चला ही मोहीम आणि तिचे यश यांचा उल्लेख करून " बॉम्ब आणि बंदुकांच्या जोरावर पसरवू पाहणाऱ्यांना काश्मिरी जनतेने विकासाच्या साठी दिलेले हे...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
जून 03, 2019
नवी दिल्ली ः पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : 'प्रचारावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपवर विश्वास दाखवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन होत आहे. देशातील जनतेने पूर्ण आशेने मोदींवर विश्वास ठेवला. गुजरातमध्ये झालेल्या विकासानंतर देशातील जनतेने हे केले. जनतेने जो...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...