एकूण 93 परिणाम
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : देशातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नव्हे, तर राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अल्पसंख्याकांची व्याख्या व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे मत मागविले.  भाजप नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या...
जून 03, 2019
नवी दिल्ली ः पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या...
मे 29, 2019
आग्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना कट्यार, चाकू अशा वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ही शस्त्रे दिल्याचे हिंदू महासभेच्या पूजा पांडेने म्हटले आहे. पूजा पांडेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दहावी व...
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग...
मार्च 08, 2019
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर केवळ आईचाच आधार... नातेवाईकांनीही दूर केले... घरात वीज नसतानाही परिस्थितीवर मात करीत अकरा वर्षे मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास करीत एकाच कुटुंबातील दोन बहिणी आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. सशस्त्र सीमा दल (एसएसबी) या निमलष्करी दलात भरती होऊन नम्रता बेळगुंदकर व मेघा...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे (एनएसडी) दिला जाणारा "बी. व्ही. कारंथ पुरस्कार' यंदा प्रसिद्ध नाट्यकर्मी व "एनएसडी'चे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे "एनएसडी'तून शिक्षण पूर्ण करून याच संस्थेचे...
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास लष्करामुळे निमलष्करी दलातील कर्तव्य बजाविताना मृत्यू झालेल्या जवानांना हुतात्म्याचा दर्जा देणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी त्यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - सीमा भागातील अनेक शाळांना मोठा इतिहास आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1918 साली चव्हाट गल्लीत सुरू झालेल्या मराठी शाळेचा शतक महोत्सव रविवारी (ता.18 ) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शताब्दी महोत्सव समिती व माजी विध्यार्थी यांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली जात आहे. शताब्दी महोत्सवाच्या...
फेब्रुवारी 20, 2019
संकेश्‍वर- माजी विधानपरिषद सदस्य सहकार महर्षी बसगौडा अप्पयगौडा पाटील (वय 102) यांचे बुधवारी (ता. 20) निधन झाले. ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमीनभावी (ता. हुक्केरी) येथे गुरूवारी (ता. 20) दुपारी वाजता वाजता त्यांच्या...
फेब्रुवारी 06, 2019
उत्तराखंड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत चार दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. देहरादून येथील बैठकीत भागवत यांनी राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2019 मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, असे भागवत यांनी म्हटले आहे.   '2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 10, 2018
जयपूर (पीटीआय) : राजस्थानमध्ये 29 जणांना "झिका' या विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण जयपूर परिसरातील आहेत.  याबाबत माहिती सांगताना आरोग्य खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वीणा गुप्ता म्हणाल्या, ""झिका व्हायरस पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : शाळांमध्ये संगीत शिकविले जाते, मग शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक का शिकविले जात नाही. नाट्यकला ही तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच शिक्षणाला रंगभूमी जोडण्याची गरज आहे. दिल्ली सरकारने हा प्रयोग सुरू केला आहे. अन्य राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे मत...
सप्टेंबर 28, 2018
पणजी : देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही अनेक प्रश्न आज कायम आहेत. मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रश्नांना उत्तरे शोधली गेली पाहिजेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे यासाठी अभियंत्यांनी देश बदलाच्या या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू...
सप्टेंबर 17, 2018
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी... 1) आज नरेंद्र मोदी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शाळकरी मुलांसोबत संवाद साधतील.  2) आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 600 कोटी रुपयांच्या नव्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत. 3)...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : भारताचे तीनवेळा पंतप्रधान राहिलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले आहेत. वाजपेयींच्या बाबतीत अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्या सर्वसामन्यांना ज्ञात नाहीत. त्यांच्या जीवनातील दहा गोष्टींवर जाणून घेणार आहोत.  वाजपेयींच्या जीवनाशी...
जुलै 29, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.29) आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. त्यामध्ये, आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशातील जनतेला 'एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्या,' असं आवाहन केलं आहे.  पंतप्रधान...