एकूण 93 परिणाम
जुलै 01, 2019
श्रीनगर : पदार्पणातच रूपेरी मैदान गाजवीत राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायरा वसिमने आज बॉलिवूडला कायमची सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत, कामाच्या स्वरूपाबाबत असलेले असमाधान तसेच धर्मश्रद्धांमध्ये त्याचा होत असलेला हस्तक्षेप,...
जून 18, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44 ...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील...
मार्च 11, 2019
श्रीनगर (पीटीआय) : जैशे महंमदचा दहशतवादी मुदासीर अहमद खान ऊर्फ महंमदभाई याने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे संपूर्ण नियोजन केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मुदासीर अहमद खानचे (वय 23...
मार्च 09, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट...
मार्च 05, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, परिसरात शोधमोहिम सुरु आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील मीर मोहल्ला भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा करणाऱ्या...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.   भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे. #Pakistanstrikesback #PAF undertook strikes across...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून दगडफेक सुरू होती. त्यामुळे पोलिस आणि लष्कराला दुहेरी आव्हानाचा सामना करावा...
फेब्रुवारी 16, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी आठ ते दहा युवकांना ताब्यात घेतले. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतिपुरा जिल्ह्यांतील आहेत. दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.  हल्ल्याचे नियोजन "...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. पुलवामा...
फेब्रुवारी 12, 2019
श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत. लष्करी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, '...
फेब्रुवारी 06, 2019
श्रीनगरः राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. औरंगजेब यांचे गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे....
जानेवारी 22, 2019
श्रीनगर : काश्मीरच्या शोपियाँ येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आयपीएस अधिकाऱ्याच्या भावासह अन्य 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक आज (मंगळवार) झाली.  शमसूल मेंगनू असे या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शमसूल हा भारतीय पोलिस...
जानेवारी 10, 2019
श्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही जण व्हिडिओ. पण, या गर्दीला पाहून एक युवक  पुढे सरसावतो अन् डोक्यावरील पगडी काढून त्याची पट्टी करून महिलेच्या डोक्याला गुंढाळतो. यामुळे रक्तस्त्राव...
डिसेंबर 30, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही त्यांना...