एकूण 578 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
सप्टेंबर 09, 2019
इछावर, (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास...
सप्टेंबर 08, 2019
गुवाहाटी : राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्याच्या...
सप्टेंबर 08, 2019
इछावर (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.   काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : 'गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज (सोमवार) गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.  महाष्ट्राच्या...
ऑगस्ट 31, 2019
गुवाहाटी : ईशान्येकडील आसामध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चेत असलेल्या विषयाचा आज अखेर निकाल लागला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप (एनआरसी) कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 41 लाख नागरिकांपैकी 19 लाख 60 हजार जणांना भारतीय नागरिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. एनआरसीकडून नागरिकांची ही यादी ऑनलाईन...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : `आम्ही सत्तेत आल्यास टोल बंद करू' असे आश्‍वासन भाजप नेत्यांनी वेळोवेळी दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्तेबांधणीसारखे खर्चिक प्रकल्प सरकारला परवडत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम स्वतः न करता खासगी क्षेत्राला ते पूर्ण...
ऑगस्ट 24, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या...
ऑगस्ट 24, 2019
- 1991 पासून जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते भाजपचे प्रवक्ते होते. या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, तेव्हा जेटली माहिती आणि नभोवाणी खात्याचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री झाले...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मधुमेहापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांशी झुंज देणारे जेटली यांनी...
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, राज्यसभेचे विद्यमान खासदार पी. चिदंबरम (वय 73) यांना सीबीआयने काल (ता. 21) अटक केल्याने तुरुंगवारी घडलेल्या हाय प्रोफाइल नेत्यांच्या यादीत चिदंबरम यांचे नाव समाविष्ट झाले आहे. विविध आरोपांवरून तुरुंगात गेलेल्या बड्या नेत्यांची...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लडाखचा नागरिकांना न्याय देणारे कलम 370 या सरकारने 70 दिवसात रद्द केले. पण ते आज या कलमाची वकिली करत आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ हे कलम स्वरूपी न करता अधांतरी लटकत का ठेवले असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसला विचारला...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली: भारत सरकार लवकरच भारतीय लष्कराबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लष्करातून 27 हजार जवानांना सेवेतून कमी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्यक्ष लष्कराशी थेट संबंध नसलेल्या जवानांना सेवेतून कमी केले जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष लष्कराशी संबंध नसलेल्या जवानांना...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : देशातील चार लाख मंदिरांतील अनेक मोठ्या मठांसह मंदिरांमध्ये देवाला दिलेल्या कोट्यवधी रूपयांचे दान मशिदी किंवा चर्चच्या दुरूस्ती-सुशोभीकरणासाठी वापरले जाते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदू परिषदेने केला आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी या धर्मस्थानांवर सरकारी प्रशासक नकोत, याबाबत आपण मोदी...