एकूण 149 परिणाम
मे 27, 2019
उदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर येथील संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील...
मे 04, 2019
नवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने  सर्वोच्च न्यायालयात याबाबत तोंडी उत्तर दिले. यामध्ये सरकारने सांगितले, की सुरक्षासंबंधी गोपनीय दस्तावेज अशाप्रकारे सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो.  राफेल प्रकरणात...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात विरोधकांच्या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा "यू-टर्न' घेतला. राफेल विमानासंदर्भातील दस्तावेज संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेलेले नसून, याचिकाकर्त्यांनी त्या मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झाल्या म्हणजे त्यामध्ये नक्कीच गैरव्यवहार झाला...
मार्च 07, 2019
केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- राफेल प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. राफेल...
फेब्रुवारी 09, 2019
नवी दिल्ली/ बंगळूर : कर्नाटकात घटनात्मकरीत्या अधिकारावर आलेल्या कॉंग्रेस व धजद युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालपदाचा वापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. नवी दिल्ली येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या 20 आमदारांना 450 कोटींचे आमिष दाखविण्यात आल्याचेही ते...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली : ""आता खूप झाले. मुलांना अशाप्रकारे वागविता येत नाही,'' असा उद्वेग व्यक्त करीत मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराचा खटला बिहार न्यायालयातून नवी दिल्ली न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.  बिहारमधील मुझफ्फरपूरसह 16 निवारागृहांच्या व्यवस्थापनाबद्दल...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक भेकड व्यक्ती आहे. त्यामुळेच ते राष्ट्रीय सुरक्षा चर्चेपासून पळ काढत आहेत. ते आता कोणतीही चर्चा होऊ देत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आज (गुरुवार) टीकास्त्र सोडले. नवी दिल्ली येथे आयोजित 'आयएसीसी'च्या...
जानेवारी 26, 2019
भुवनेश्‍वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे मतभेद आहेत; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी राजकीय नेता बनत असताना एक गोष्ट चांगली झाली, मला शिव्याशाप देण्यात आले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेली ही सर्वांत चांगली भेट होती. मोदींना मी शिव्याशाप देताना पाहतो तेव्हा...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला.  "लोकपाल'...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केरळ पोलिसांना दिले.  बिंदू (वय 42) या भाकपच्या मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटाच्या कार्यकर्त्या असून कनकदुर्गा (वय 44) या नागरी पुरवठा विभागात काम...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयानातूनही दिलासा मिळालेला नाही. तेलतुंबडेंविरोधातील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी नरेंद्र...
जानेवारी 02, 2019
पणजी- राफेल प्रकरणावर कोठेही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय परराष्ट्रमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. ते म्हणाले की, राफलेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाच्या खोटेपणाचा खुलासा झाला आहे. यानंतर काँग्रेस पक्ष पुर्णपणे हडबडून गेला असून,...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे...
जानेवारी 01, 2019
तिरुअनंतपुरम- लिंग समानता व प्रबोधन मूल्याची जपणूक करण्यासाठी केरळ सरकारपुरस्कृत "महिलांची भिंत' या उपक्रमाला पाठिंबा देत समजातील विविध स्तरांतील हजारो महिलांनी यात भाग घेतला. यात उत्तर केरळमधील कासारगोड ते दक्षिणेकडील तिरुअनंतपुरमपर्यंत 620 किलोमीटर लांबीची साखळी महिलांनी तयार केली. शबरीमला...
डिसेंबर 26, 2018
लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून, शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीमध्ये हे होऊ शकते, तर या बहुप्रलंबित प्रश्‍नावरदेखील अशाच पद्धतीने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे अखिल भारतीय अधिवक्ता...