एकूण 311 परिणाम
जुलै 11, 2019
पणजी : गोव्यात कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी काल (ता. 10) सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसने राष्ट्रीय सचिव आणि राज्यप्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांना गोव्यात पाठवले आहे. पहाटे गोव्यात पोचलेल्या चेल्लाकुमार यांनी प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो आणि...
जून 30, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधताना सर्वांनी मिळून जलसंकटावर मात करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. Delight to connect again! Watch #MannKiBaat. https://t.co/nyU2AiuB4b — Narendra Modi (@narendramodi) June...
जून 26, 2019
कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 06, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा एक ऍनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांचे अॅनिमेटेड व्हर्जन योगा पाहायला मिळत आहे. मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवाय, या व्हिडीओद्वारे 21 जून रोजी साजरा केला जाणाऱ्या...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार स्थापन झाले. त्यानंतर काल (शुक्रवार) मोदी सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाले. यामध्ये रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र,...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णयांचा धडाका सुरू केला. त्यात त्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या.  शेतकऱ्यांसाठी 10,774 कोटी रुपयांची निवृत्तिवेतन योजना जाहीर करण्यात आली असून, प्रधानमंत्री...
मे 31, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हुतात्मा जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र दलातील हुतात्मा जवानांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार केला आहे, या निर्णयाची माहिती मोदींनी...
मे 31, 2019
नवी दिल्ली - ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत एका छोट्याशा झोपडीत राहत होते.. सायकलवर गावभर फिरायचे.. निवडणुकीच्या प्रचार त्यांनी चक्क रिक्षातून केला.. आता ते देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या संसदेत दाखल झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या भक्कम सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.. नाव आहे...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. यामध्ये नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 58 खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र...
मे 30, 2019
मोदी शपथविधी :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राजनाथसिंह यांनीही शपथ घेतली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण...
मे 30, 2019
नवी दिल्ली :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आता केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय, मनोरंजन क्षेत्रासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना आज (गुरुवार) मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. याबरोबरच अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही समावेश निश्चित आहे. भाजपचे राष्ट्रीय...
मे 29, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (ता.30) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याबाबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन...
मे 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. "तृणमूल'चे दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने "तृणमूल'च्या गडाचा एक...
मे 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, अध्यक्षपदावर पुन्हा त्यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कलम 21 या घटनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी...