एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 24, 2016
  लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्य मंत्रिमंडळातून काका शिवपाल आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवपाल यांनी याचा राग चुलत बंधू रामगोपाल यादव यांच्यावर काढला आहे. शिवपाल यांनी रामगोपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई तर केलीच; पण त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन...
ऑगस्ट 08, 2016
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने महिला आयोगाला आज पुन्हा एकदा उर्मट उत्तर पाठवले आहे. "सुलतान‘ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्याला एकूण तीन वेळा नोटीस बजावलेली होती. मात्र राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविल्यानंतर आज अखेर या अभिनेत्याने त्याला उत्तर दिले. या...