एकूण 14902 परिणाम
जुलै 23, 2019
जिल्ह्यात ६० हजार ई- आरोग्य कार्डचे वितरण सातारा - सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास एक लाख ५५ हजार ५८७ कुटुंबांतील सुमारे सव्वासात लाख लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारत अंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार लोकांना ई- कार्डचे वाटप केले आहे....
जुलै 23, 2019
नाशिक - लातूरच्या भूकंपात वैधव्य आलेल्या महिलांच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. भूकंपग्रस्त विधवांप्रमाणेच त्यांना सोयी- सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. नाशिकला...
जुलै 23, 2019
नागपूर - शेती, सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांकरिता वनजमिनीचा वापर वाढल्यामुळे वनाच्छादनामध्ये राज्यात १७ चौरस किलोमीटरची घट झालेली असताना वृक्षाच्छादनात २७३ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. वृक्षाच्छादनाचा विचार करता महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. कांदळवन क्षेत्रात ८२ चौरस किलोमीटर, तर जलव्याप्त...
जुलै 23, 2019
मुंबई - मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्याचे कामकाज आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केली.   मालेगाव स्फोटातील आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. त्यापैकी आरोपी समीर कुलकर्णी याच्या याचिकेवर आज न्या....
जुलै 23, 2019
बालकांचे अश्‍लील चित्रण, लैंगिक कृत्यं करण्यास बालकांना भाग पाडणे, बालकांच्या अज्ञानाचा, अजाण वयाचा गैरफायदा घेत लैंगिकतेसाठी त्यांचा वापर करणे हा प्रश्न तुम्हाला किती गंभीर वाटतो? मला कल्पना आहे, की सुसंस्कृत व्यक्तींना हा प्रश्न विचारणंदेखील अवमानास्पद वाटू शकेल. वास्तव मात्र भयाण आहे. समाज दिसतो...
जुलै 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद चषक पटकाविले. यात विविध पदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या संघाने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील पोलिस...
जुलै 23, 2019
लहान गुंतवणूकदार असो की मोठा, साठवलेल्या पैशाचे संरक्षण कसं होईल, हे डोळ्यांत तेल घालून पाहणं, हे बँकांचं आणि 'बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांचं मूळ उद्दिष्ट असायला हवं. त्या दृष्टीनं बँकांना आणि 'बिगरबँकिंग' वित्तीय कंपन्यांना केवळ वेठीस धरून चालणार नाही, तर त्यांच्या एकूण वित्तीय...
जुलै 23, 2019
यवतमाळ : नापिकी, नैराश्‍य, वाद आदी विविध कारणांमुळे विषाचा घोट घेतला जातो. कोणते विष प्राशन केले, याचे निदान वेळेवर लागत नसल्याने उपचार करताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात विष परीक्षण प्रयोगशाळा (क्‍लिनिकल टॉक्‍सिकॉलॉजी प्रयोगशाळा) सुरू होणार असून, पॉयझन...
जुलै 23, 2019
वैभववाडी - तळेरे-कोल्हापूर (166 जी) या राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या कोकिसरे फाटकानजीकच्या नियोजित भुयारी मार्गाचे कामदेखील रखडले आहे. असे असले तरी काही राजकीय नेते जनतेच्या डोळ्यात सतत धूळफेक...
जुलै 23, 2019
औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...
जुलै 23, 2019
नागपूर : शहरात डुकरांचा उपद्रव वाढला असून, महापालिकेने पोलिस बंदोबस्तात त्यांना पकडण्याची मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू केली. पहिल्याच दिवशी चाळीस डुकरे पकडली असून, मालकांनी तीव्र विरोध केला. परंतु, पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर नियुक्त केलेल्या एजन्सीच्या...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली : मानवाधिकार संरक्षण कायदादुरूस्ती विधेयकावरील संसदीय चर्चेला गृहराज्यमंत्री उत्तर देत असतात. सदस्यांचे शंकानिरसन करताना ते काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्री यांच्या गुजरातमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतच्या शंकेला उत्तर देऊ लागतात. त्याक्षणी त्यांचे 'सिनियर' मंत्री त्यांना...
जुलै 22, 2019
भंडारा : जिल्ह्यात महिलांकरिता स्वतंत्र रुग्णालय स्थापनेकरिता निधीची उपलब्धता होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे बांधकाम रेंगाळले आहे. याचा निषेध करून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना सोमवारी साडीचोळी आणि बांगड्या भेट दिल्या. लवकरच महिला रुग्णालयाचे काम सुरू होणार...
जुलै 22, 2019
ःपाटणा ः बिहारमध्ये इतर मागासवर्ग गटातील (ओबीसी) राज्यपालांची नियुक्ती करून भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे घर भेदण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी ज्यांची मदत होईल, अशा सामाजिक घटकांना पक्षात घेण्याची तयारी भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरू केली आहे.  राज्यातील एकूण...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतेही काम अवघड नाही. प्रचंड इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सुप्रिया निंबाळकर हिने "आयर्न मॅन' शर्यत पूर्ण केली. तिने दक्षिण महाराष्ट्रातील पहिली "आयर्न मॅन' होण्याचा बहुमान मिळवला आहे. वडिलांच्या प्रेरणेने ती राष्ट्रीय...
जुलै 22, 2019
सांगली - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारु दुकानांना पुन्हा सुरु करण्याच्या शासन आदेशाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. त्यावर येत्या चार ऑक्‍टोबरला पुढील सुनावणी होत आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शासनाने गैर अर्थ काढून बंदी...
जुलै 22, 2019
लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये प्रथमच होणार असले तरी मराठवाड्यात ते तब्बल पंधरा वर्षांनी होत आहे. संमेलन मराठवाड्यात घेण्याचा निर्णय हा मराठवाड्याला मिळालेला सांस्कृतिक न्याय आहे, अशा शब्दांत लेखकांनी आपल्या भावना सोमवारी व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य...
जुलै 22, 2019
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण करत आहे. आत्तापर्यंत मानवासाठी अपरिचित असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानातील रोव्हर प्रग्यान आणि लँडर विक्रम संशोधन करणार आहे. जगाच्या अवकाश विज्ञानाच्या वाटचालीतील ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे...
जुलै 22, 2019
चंद्रपूर -  राष्ट्रीय हरित लवादाने नुकतीच देशातील सर्वांत प्रदूषित शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांची यादी सेपी स्कोर प्रकाशित केला. त्यात महाराष्ट्रातील तारापूर हे देशात ९३.६९ टक्के घेत सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. दिल्ली आणि मथुरा दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.  महाराष्ट्रातील...
जुलै 22, 2019
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने आखले असून, यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये....