एकूण 16657 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांच्या दावेदारीने चुरस निर्माण झाली आहे. जयजवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार, बसप व वंचित बहुजन आघाडीसह एकूण 20 उमेदवार येथे रिंगणात आहे. ते सर्व कॉंग्रेसच्या मतांवर हक्क...
ऑक्टोबर 18, 2019
मोताळा (जि. बुलडाणा) : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रमुख उमेदवारांनी बंडाचे झेंडे फडकावल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहे. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे या "बिग फाईट'मध्ये कोण...
ऑक्टोबर 18, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले. ...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणाऱ्या दिव्यांमुळे दिवाळीत शहर उजळून निघते. दिवाळीच्या निमित्ताने बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार यासह विविध पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात यंदा पारंपरिक कंदिलाला नवा लूक दिलेला...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - निवडणूक प्रचाराला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आपल्याच कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सजग व्हावे आणि शिवसेनेच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला...
ऑक्टोबर 18, 2019
खडकवासला (पुणे) : आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हिताशी त्यांची असलेली बांधिलकी निश्चितच प्रशंसनीय आहे. असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भीमराव तापकीर यांना पाठविले.  राज्यात गेल्या पाच...
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी साधलेला संवाद. निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय? - बालपणी ...
ऑक्टोबर 18, 2019
पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे नेतृत्व...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्याला नॉर्मली आपल्या घरातील गोष्टींची किंमत माहित असते. त्यातही, आपल्या घरात अश्या काही गोष्टी असतात ज्या एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनला पुढे दिल्या जातात. अश्या जुन्या पण किमती गोष्टींची आपण मनापासून काळजी घेतो. तुमच्या आमच्या सगळ्यांकडे अश्या वस्तू, गोष्टी असतातच. पण तुमच्याबरोबर असं कधी...
ऑक्टोबर 18, 2019
लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. Lucknow: Hindu Mahasabha leader...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - कोणत्याही परिस्थितीत कणकवलीतून सतीश सावंत निवडून यायला हवेत. राजकीय दहशतवादाविरोधात ही आमची शेवटची लढाई आहे. मागील वेळेस वैभव नाईक यांना विजयी करून तेथील दहशतवाद मोडीत काढला. तर आता सतीश सावंत यांच्या विजयाचे मिशन घेऊन आम्ही काम करतोय, अशी माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे दिली....
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वतरांगा, टेकड्या, जैवविविधता, असंख्य नद्या, पश्‍चिमेकडील ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्याच्याकाठावरील तिवरांची जंगले हे महाराष्ट्रातील पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचल्यास राज्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते...
ऑक्टोबर 18, 2019
अजब किड्यांनी रस्त्यावरच थैमान घातलंय. बघावं तिकडे किडेच किडे दिसतायत. झाडावर, रस्त्यावर, सोसायटीच्या भिंतीवर किडे लटकत असलेले दिसतायत. पण, हे किडे आहेत तरी कोणते? अचानक एवढे किडे आले तरी कुठून हाच प्रश्न नवी मुंबईकरांना पडलाय. किडा अंगावर पडला तर शरीराला खाज सुटते त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलंय....
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सर्वत्रच रोड शो, सभांचा धडाका सुरू आहे. पुण्यासह ग्रामीण भागातही विविध राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा, रोड शो झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराकडे राष्ट्रीय...