एकूण 5370 परिणाम
जून 27, 2019
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतूदी पाहता एकून लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के असणा-या मराठा समाजास 'मागास' दर्जानंतर  राज्यातील जवळपास 85 टक्के जनता मागास गणली गेली आहे....
जून 27, 2019
नाशिक -  आपत्कालीन स्थितीत रुग्णाला वेळीच उपचार न मिळणे, उपचाराअभावी रुग्ण दगावणे, कधी रुग्णांशी, त्यांच्या नातेवाइकांशी हुज्जत, समाधानकारक माहिती न मिळणे, भरमसाट बिल आकारणे... यांसारख्या एक नव्हे अनेक कारणांमुळे डॉक्‍टरांवर हल्ले होतात, संबंधित हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत साहित्याची मोडतोड केली जाते...
जून 27, 2019
औरंगाबाद -  देशावर ७० वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना काँग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा असेल...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
औरंगाबाद - देशावर 70 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना कॉंग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा...
जून 27, 2019
सामाजिक समस्यांची सोडवणूक तीही समाजातून पैसे उभारत केली जात आहे. राज्याच्या विविध भागांत दुष्काळमुक्तीपासून ते शिक्षण अन्‌ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मदत केली जात आहे. ‘क्राउड फंडिंग’चेसुद्धा निरनिराळे स्वरूप पुढे आले आहेत. संस्था, व्यक्तिगत स्तरावरील...
जून 27, 2019
सातारा - निर्मलग्राम ते हागणदारीमुक्‍त जिल्हा येथपर्यंत मजल मारणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राबविलेल्या ‘स्वच्छ, सुंदर शौचालय’ स्पर्धेत (ग्रामीण) साताऱ्याने बाजी मारली. अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक अशी तब्बल साडेतीन लाख शौचालये रंगवली. त्याद्वारे स्वच्छतेविषयकही संदेशही...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
जून 27, 2019
इस्तंबूलच्या महापौरपदासाठी सरकारविरोधी आघाडीचे इक्रेम इमामोलू प्रचार करीत असताना एक छोटा मुलगा धावत आला. त्याने मोठ्याने आवाज दिला, 'मोठ्या भावा, सारे काही ठीक होईल.' त्यावर इक्रेम यांनी 'होय खरेच,' असे उत्तर दिले. हेच त्यांच्या प्रचाराचे घोषवाक्‍य ठरले. 'सारे काही ठीक होईल' ही घोषणा खरी ठरवत...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जून 26, 2019
कंपनीच्या शेअरच्या किंमती तब्बल 17.71 टक्क्यांची वाढ मुंबई: अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फास्ट्रक्चरने वर्सोवा-बांद्रा सी लिंकचे तब्बल 7,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून हे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. वर्सोवा-बांद्रा सी...
जून 26, 2019
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा (एनआरसी) चे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यादीतून जवळपास एक लाख लोकांना वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (बुधवार) आसाम एनआरसीने नवी यादी जाहीर केली असून 31 जुलैला अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे.  आसाम...
जून 26, 2019
उल्हासनगर : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत असलेली जुनी यंत्रणा नव्याने उभारा. त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया सुरु करा. विद्युत मंडळाच्या वतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे निर्देश आज मंडळाचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी उल्हासनगरातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत....
जून 26, 2019
देहरादून : उत्तराखंडमधील फरिदपूर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात भाजप नेते आणि उत्तरखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांच्या मुलगा अंकुर यामध्ये ठार झाला. हा अपघात आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 24 वर झाला.  अरविंद पांडे हे उत्तरखंडचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांचा...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 26, 2019
जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील जिल्ह्यातील ५२९ खेळाडूंना यंदा दरवाजे बंद सातारा - जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ५२९ खेळाडू विद्यार्थ्यांना यंदा अकरावी प्रवेशाच्या राखीव जागांवरील दरवाजे बंद झाले आहेत.  शासनाच्या नव्या...
जून 26, 2019
परभणी - पहिल्या महिला धोरणाच्या रौप्य वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महिला धोरणाची नव्याने आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून सूचना, अपेक्षित बाबी मागविण्यात येत आहेत. नवीन बदलाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारला मंजुरीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला...
जून 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही बहुजन समाज पक्ष जुन्याच चौकटी कवटाळून बसल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकारच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होऊनही मायावतींच्या शैलीत काही बदल दिसत नाही.  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अखेर मायावती यांनी आपला बहुजन समाज पक्ष यापुढे ‘एकला चालो रे!’ अशीच भूमिका घेणार...