एकूण 1242 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात दोन सभा घेतलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर काय सांगितले. कोणती दुरदृष्टी दिली ? सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे नारायण राणेवरच बोलले. वेळ पडल्या माझ्यावरील टिकेला मातोश्रीच्या समोर उत्तर देईन. त्यांनी मागील पंचवीस वर्षात मी केलेली कामे...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याची माहिती...
ऑक्टोबर 16, 2019
मुखेड : मागील काही वर्षापासून पडत असलेल्या अनियमित पावसामुळे मराठावाड्यात दूष्काळाची दाहकात निर्माण झाली आहे. काेकणात पडणारे पावसाचे पाणी वाहून समु्द्राला मिसळते यावर पर्यंत म्हणून काेकणातील 167 टीएमसी पाणी नदीजाेड प्रकल्पाच्या माध्यमातून गाेदावरीच्या खाे-यामध्ये साेडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : एचएएल कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ मिळावी म्हणून सुमारे पस्तीशे कामगार न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करीत असून (ता.१५) संपाचा दुसरा दिवसही संपला. परंतू व्यवस्थापन किंवा हायर ऑथरटीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशीही व्यवस्थापनाकडून कामगारांना वाटाण्याच्या अक्षदा...
ऑक्टोबर 15, 2019
मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर मतदार संघात आज प्रसिद्ध सिनेअभिनेता खासदार सनी  देओल यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीतील गर्दी पाहताच देओल यांनी "योगेश टिळेकर जिंदाबाद थे, जिंदाबाद है और जिंदाबाद...
ऑक्टोबर 15, 2019
कऱ्हाड : भाजपकडून सातारा पोटनिवडणूक लढविणारे माजी खासदार उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून लोकसभा लढलो नाही असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच वेळी लोकसभेचा...
ऑक्टोबर 15, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे.  डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 14, 2019
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने झालीत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना आश्‍वासने दिली जातात; पण नंतर ती सोईस्कररीत्या विसरलीही जातात. त्यामुळे अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचेही निर्णय घेतले गेले. पण, आता गोसेखुर्द संघर्ष समितीने एकाच...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
मांजरी : हडपसरची वाहतूक समस्या ही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भळभळती जखम आहे. पर्यायी रस्त्यांच्या माध्यमातून ही जखम भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षात आपण केले आहे. मतदारसंघातील पूल, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, अंडरपास व महामार्ग बांधणी ही त्याची उदाहरणे असून या कामांच्या पूर्ततेसाठी मतदार...
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : हडपसर मतदार संघात तरुण व नवमतदारांची संख्या मोठी आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गारुडाने प्रभावित...
ऑक्टोबर 14, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद) ः कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा येथे होणार आहे. शहरातील गिरणी ग्राउंड येथे सोमवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...