एकूण 981 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
Economist Intelligence Unit (EIU) या युकेस्थित संस्थेद्वारे २००६पासून लोकशाही निर्देशांक (Democracy Index ) प्रसिद्ध केला जातो. त्या त्या देशातील तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य लोकांसाठी ६० प्रश्न मुख्य पाच गटांत विभागून विचारले जातात व त्यायोगे मिळणाऱ्या उत्तरावरून प्रत्येक देशाला दहापैकी गुण मिळतात....
ऑक्टोबर 20, 2019
वडूज : हुतात्म्यांच्या त्यागाला आणि या खटाव माण तालुक्यांच्या नावलौकीकाला काळीमा फासणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरे यांना या विधानसभा निवडणूकीत घरी बसवित त्यांच्या हद्दपारीचा निर्धार अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या समर्थक नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी येथे झालेल्या सभेत केला. शुक्रवारी (ता.१८...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते राज्यभरात दौरे करत आहेत. भाजपचे उमेदवार आणि मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.  विधानसभा...
ऑक्टोबर 19, 2019
हरियानाच्या राजकारणातील अविभाज्य भाग बनलेली घराणेशाही आणि जाटांचे वर्चस्व मोडून काढीत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लोकदलामध्ये दुफळी पडल्यामुळे, हरियानात भाजप व काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होत आहे. विरोधी पक्षांतील मतविभागणीचा फायदा भाजपलाच...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील 21 विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे तर, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना त्यांच्या-त्यांच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 18, 2019
पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे नेतृत्व...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - कोणत्याही परिस्थितीत कणकवलीतून सतीश सावंत निवडून यायला हवेत. राजकीय दहशतवादाविरोधात ही आमची शेवटची लढाई आहे. मागील वेळेस वैभव नाईक यांना विजयी करून तेथील दहशतवाद मोडीत काढला. तर आता सतीश सावंत यांच्या विजयाचे मिशन घेऊन आम्ही काम करतोय, अशी माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे दिली....
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके...
ऑक्टोबर 16, 2019
बीड : जिव गुदमरला म्हणून पक्षांतर केले म्हणता. मग, १५ - २० वर्षे सत्तेची उब आल्याने जीव गुदमरला का, असा सवाल करत सारखं कुंकू बदलायचं नसत, घरोबा एकदाच करायचा असतो, कुंकू बदललं कि समाजात काय म्हणतात हे मला इथे स्त्रीया असल्याने सांगता येत नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला....
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : "370 व्या कलामबाबत भाजपकडून 'बनवाबनवी' सुरु आहे', असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज (मंगळवार) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली, असेही ते म्हणाले. सोलापुरातील काँग्रेस...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘युती सरकारच्या काळातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा देण्याची वेळ आली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका करणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कसे विसरत आहेत,’’ असा प्रश्‍न उपस्थित करून, ‘‘ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबातीलच व्यक्‍ती आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात उमेदवार न देण्याचा माझा निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आदित्य...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019  घनसावंगी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार तेल लावून उभेत समोर पैलवानच नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पैलवान आणि कुस्ती यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ...