एकूण 1329 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मिरा रोड ः होय, मी पॅरिसमध्ये जाऊन राफेलची शस्त्र पूजा केली. दसऱ्याला आम्ही शस्त्र पूजा करतो, त्यात गैर काय? असा सवाल करीत याचा मला अभिमान वाटतो, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. या वेळी मी ओम काढला, त्यावरही यांचा विरोध. अरे, सर्व धर्मात थोड्याफार फरकाने...
ऑक्टोबर 15, 2019
महाबलीपुरम उर्फ माम्मलपुरम येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 11-12 ऑक्‍टोबर रोजी अनौपचारिक व शिष्टमंडळस्तरीय पातळीवर गाठीभेटी झाल्या. फक्त दोन नेत्यांदरम्यान तब्बल सहा तास चर्चा व भेट झाली. 2018 मध्ये वूहान येथे झालेल्या "वन ऑन वन" या शिखर पातळीवरील भेटीनंतर...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र कॉंग्रेस सरकाने...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं संकट आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीका केली. कांदीवली येथे त्यांची जाहीर सभा झाली. गो बॅक मोदी ट्विटरवर...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य...
ऑक्टोबर 12, 2019
भंडारा : 21 ऑक्‍टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 40 स्टार प्रचारकांची घोषणा केली. यात कॉंग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. मात्र, भाजपने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 13) जळगाव येथे जाहीर सभा होणार असून विमानतळ शेजारीच असलेल्या पटांगणावर या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासह सर्व गुप्तचर यंत्रणा शहरात दाखल झाल्या आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चेन्नईपासून जवळच असलेल्या महाबलीपुरममध्ये गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये ही दुसरी अनौपचारिक भेट झाली.  ...
ऑक्टोबर 11, 2019
कऱ्हाड ः महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील लोक आरोपाने बरबटलेले असून अशा लोकांना मतदार पुन्हा निवडून देणार नाहीत. त्यांनी सत्तेत राहून 20 वर्षे स्वतःसाठी राजकारण केले आहे. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरोप नसलेले मुख्यमंत्री असून त्यांच्या सहकारी मंत्र्यांवरही आरोप नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
लातूर : मुस्लिमांच्या दृष्टाने भारत हा जगात एकमेव सुरक्षीत देश आहे. त्यामुळे येथे मुस्लिमांनी भिती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारताची भिती सध्या पाकिस्तानला आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मॉब लिचिंग ही...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. RSS Chief...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 पुणे -  विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराचा ज्वर चढणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ९, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या १८ सभांमधून तोफा धडाडणार आहेत. मोदी यांची १७ ऑक्‍टोबरला पहिली सभा साताऱ्यात होणार असून, त्यानंतर याच दिवशी...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात मोदींच्या 9 तर अमित शहांच्या 18 सभा...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या...