एकूण 450 परिणाम
जून 25, 2019
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी...
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की, भारत...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी...
जून 07, 2019
सटाणा : 'दैनिक सकाळ'चे बातमीदार आणि सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामण चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांना जामीन मिळताच काल (गुरुवारी) चौधरी यांना पुन्हा घरी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांचा जामीन तात्काळ रद्द...
जून 06, 2019
मुबई - माजी पत्रकार आनंद नारायण (52) यांच्या हत्येप्रकरणी सारंग पाटणकर या व्यावसायिक भागीदाराला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार असलेले नारायण यांनी काही वर्षांपूर्वी राजीनामा देऊन हॉटेल व्यवसात सुरू केला होता. या व्यवसायात भागीदार...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या...
मे 03, 2019
कोल्हापूर - ‘पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, बांधकामाला कोण अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी वेळ पडली तर काहीही करू,’ असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. पुरातत्त्व विभागाने शिवाजी पुलाच्या बांधकामाला घेतलेल्या हरकतीनंतर त्यांनी...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 27, 2019
नगर : ''लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील राजकीय दिशा ठरविणार आहोत. तूर्त पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिवंगत वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे अधुरे राहिलेले काम व स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करण्याचे ध्येय समोर...
एप्रिल 27, 2019
धुळे ः कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग करणाऱ्या भाजपचाच पाय राफेल या लढाऊ विमानाच्या घोटाळ्यामुळे खोलात गेला आहे. राफेल खरेदीच्या फाइलवर स्वाक्षरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर, न्या. लोया प्रकरणात...
एप्रिल 26, 2019
नागपूर - काही वर्षांमध्ये ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती कृती बल) भूकंप, त्सुनामी, वादळातून नागरिकांना वाचवले. अजूनही ‘एनडीआरएफ’मध्ये सुधारणेला वाव आहे. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटीचा वापर, स्वतःची संवाद प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातून...
एप्रिल 23, 2019
कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
एप्रिल 22, 2019
कोलकता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या केसमध्ये अडकविले असल्याचे सांगितले. प्रज्ञासिंहांच्या विरोधात त्यांना हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते. यातून देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. तर न्यायालयात त्यांचा...
एप्रिल 17, 2019
औरंगाबाद - प्रत्येक निवडणुकीत कोणताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतो. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करीत आहेत. त्यांना त्यांच्या चष्म्यातून आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील खुबी दिसत असेल. आमच्या नजरेतून मात्र आम्हाला विकास दिसतोय. ते सभा घेत राहतील....
एप्रिल 13, 2019
धुळे ः लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आज झालेल्या माघारीअंती उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. चार जणांनी माघार घेतल्याने एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे, 11 उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे तर 14 उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना चिन्हांचे वाटप झाले...