एकूण 566 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
डहाणू : वाढवण बंदराच्या आणि "डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण' बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ पालघर विधानसभा मतदारसंघातील डहाणूच्या किनारपट्टीवरील गावांनी मतदानावरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मतपेट्या रिकाम्याच न्याव्या लागल्या. सकाळपासून सर्व मतदान...
ऑक्टोबर 18, 2019
नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वतरांगा, टेकड्या, जैवविविधता, असंख्य नद्या, पश्‍चिमेकडील ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्याच्याकाठावरील तिवरांची जंगले हे महाराष्ट्रातील पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचल्यास राज्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही उपाययोजना...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : आरे वसाहतीची देखभाल करणाऱ्या दुग्धविकास (डेअरी) विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो भवन बांधकाम करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली. परंतु, त्यासाठी आणखी ७० झाडे तोडली जाण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवला आहे.  दरम्यान,...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : आरे बचावच्या आंदोलनाला न जुमानता राज्य सरकारने दोन हजारहून अधिक झाडे तोडली. मुंबई आणि उपनगरांच्या सुविधांसाठी महत्वाकांक्षी मेट्रो, बुलेट, सी लिंक आदींचे महत्वाकांक्षी प्रकल्पही सरकारने जाहीर केले आहेत. या विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित वृक्ष कटाई आणि खारफुटी-जंगलाच्या कटाईबाबत...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
ऑक्टोबर 02, 2019
सातारा : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत उद्या (ता. दोन) जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येणार असल्याने...
सप्टेंबर 30, 2019
भूगाव (पुणे) : पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, भूगाव, भुकूम, भरे, लवळे, पिरंगुट, पौड,...
सप्टेंबर 30, 2019
पणजी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर,...
सप्टेंबर 29, 2019
पणजी : जमिनीखालील खनिजे संपृष्टात येत आहेत, त्यामुळे इंधन, वायूसह खनिजेही एकदिवस मिळणे बंद होईल अशी भीती गेली काही वर्षे वर्तवली जात आहे. त्यावर आता उपाय सापडला आहे. समुद्राच्या तळाशी असलेली खनिजे खाणकाम करून बाहेर काढली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर हिंदी महासागरात तसे खाणकाम करण्यास भारताला...
सप्टेंबर 26, 2019
भद्रावती (चंद्रपूर,) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 26, 2019
पनवेल : पनवेलमध्ये स्मार्ट सिटीची स्वप्नं बघताना देखणं शहर, आधुनिक बांधकाम, मेट्रोचं जाळं, प्रशस्त रस्ते या निकषांबरोबरच शहरातलं प्रदूषण नियंत्रण हीदेखील महत्त्वाची बाब आहे; मात्र त्याबाबतच पालिका गंभीर नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार...
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार...
सप्टेंबर 25, 2019
महाबळेश्वर ः राज्य शासनाने नुकतीच "नवीन महाबळेश्वर' प्रकल्प राबवण्याची घोषणा केली असून, त्यात अनेक पर्यावरणाचे नियम लादून येथील सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाचे प्रथम नाव बदला असा सूर तालुक्‍यातून उमटू लागला आहे. अनेक पर्यावरणवाद्यांनीही प्रकल्पामुळे जैवविविधतेला धोका पोचण्याचा...
सप्टेंबर 25, 2019
प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडसाठी मुंबईतील आरेच्या जंगलातील २५००पेक्षा जास्त झाडे तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी वारंवार आग्रह धरूनही सरकार असे पर्यावरणाला बाधक निर्णय का घेत आहे? एकीकडे ब्राझीलमधील ॲमेझॉन जंगल आगीमुळे होरपळत आहे, तर दुसरीकडे ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या...