एकूण 582 परिणाम
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 12, 2019
नगर : जीवनात कधीच पुरस्कारासाठी काम केले नाही. समाज व राष्ट्रहितासाठी समाजसेवेचे व्रत घेऊन वाटचाल करीत राहिलो. तरीही आजपर्यंत असंख्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आज राजश्री शाहू पुरस्कार घोषित झाल्याचे समजले. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महान व प्रेरणादायी आहे. अशा...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी...
जून 06, 2019
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर...  कारकीर्द : सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त. वयाच्या पाचव्या वर्षी...
जून 02, 2019
पुणे - भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा मेक्‍सिकोच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या देशाच्या भारतातील राजदूत मेलबा प्रिया यांनी त्यांना ‘ऑर्डन मॅक्‍सिकाना दे अगिला अस्तेका’ हा पुरस्कार शनिवारी प्रदान केला.  सेनापती बापट रस्त्यावरील ‘मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स...
मे 30, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात "प्रभात पर्व' सुवर्णाक्षरांत नोंदवले गेले आहे. माझ्या आजी पार्वतीबाई दामले यांनी स्थापनेचा मंगलकलश एक जून 1929 रोजी ठेवला. महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणारे माझे आजोबा- दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही....
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 13, 2019
रत्नागिरी - पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान भरवण्यात आले होते.  भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश होता. रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांची डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या दोन कलाकृती या  प्रदर्शनात झळकल्या. फ्लुइड...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 11, 2019
पारस (अकोला) : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेऊन वीज उत्पादन प्रक्रियेत जल संवर्धन विषयक जाणीवेतून काटकसरीने पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर, शून्य पाणी निचरा इत्यादींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी २x२५० मेगावाट स्थापित...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘जगणं लाईव्ह’ला उत्कृष्ट छपाई, सादरीकरण...
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार...
एप्रिल 07, 2019
हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. मग तो खाद्यपदार्थ पनीर-बटर मसाला असो वा फ्लेवर्ड पनीर असो. अशाच काही "स्निग्ध' पंजाबी खाद्यपदार्थांविषयी... हरियानाप्रमाणेच...