एकूण 609 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भुसावळ : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील पालिका व महापालिकेतील साठ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये केले. मात्र, त्यांचे वेतन नेमके कुठून केले जाईल? याबाबत कोणतेही आदेश न दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे समायोजित...
सप्टेंबर 25, 2019
जुने नाशिकः पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आ. देवयांनी फरांदे, महापालिका आणि जिल्हा प्रशसानांच्या अधिकाऱ्याकडून धोकादायक काझीगढीची ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसात पाहणी केली होती. त्यावेळी पंधरा दिवसात गढीचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सुचना अधिकाऱ्याना दिल्या होत्या. पण अद्याप गढीबाबत कुठलाही...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : खड्ड्यांसाठी महापालिकेलाच दोषी धरले जात असून, इतर संस्था मात्र मौन धारण करून आहेत. अखेर आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच संस्थांना सात दिवसांत खड्डे बुजविण्याचे निर्देश देत खडे बोल सुनावले. शहरांमध्ये विविध संस्थांची विकासकामे सुरू आहेत. या संस्थांच्या समन्वय समितीची बैठक आज...
सप्टेंबर 21, 2019
शिवसेनेला हव्यात राज्याच्या सर्व भागांत निवडून येणाऱ्या जागा मुंबई - शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील 288...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांच्या समस्यांवर उपाययोजनेसाठी गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन करावे, गृहनिर्माण संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यासाठी आणि पुनर्विकासाला कर्ज देण्यासाठी गृहनिर्माण पुनर्विकास बॅंक स्थापन व्हावी, ‘मोफा’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर त्रस्त झाले...
सप्टेंबर 18, 2019
लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्या वतीने आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील प्रमुख पाच विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्यसंकलन मोहीम राबविण्यात आली. मुठा नदीवरील सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट, भिडे पूल,...
सप्टेंबर 12, 2019
'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 10, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची धास्ती असल्याने एरवी किरकोळ कारणांवरून तहकूब ठेवली जाणारी स्थायी समिती सभा गेल्या पाच दिवसांत सुसाट सुटली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या (ता. ४) नियमित सभेनंतर दोन विशेष सभा घेऊन कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या खर्चास मंजुरी दिली. शिवाय,...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) पुण्यातील प्रमुख विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहकार्य...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - महापालिकेत नागरिकांना सुविधा देण्यासह बरेच कामकाज ऑनलाइन होते. परंतु, वेळोवेळी संगणक यंत्रणेत बिघाड होत असल्याने काम संथ गतीने होते. यामुळे पुढील तीन वर्षांसाठी महापालिकेची सर्व संगणक यंत्रणा गतिमान करणे आणि देखभालीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
ऑगस्ट 31, 2019
कोथरुड : येथे भर दिवसा विजेचे दिवे चालू आहेत. विजेची बचत करा, पाण्याची बचत करा असे धडे महापालिका नागरिकांना देत असते. परंतू रस्त्यावरील दिवे अनेक वेळा चालू असतात. ज्यामुळे शेकडो युनीट विजेचा अपव्यय होतो. विजेचा अपव्यय म्हणजे राष्ट्रीय नुकसानच आहे नाही का? महापालिकेने आपल्या...
ऑगस्ट 31, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बांधलेल्या रॉक गार्डन या निसर्गरम्य उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. पैसे घेऊनही या ठिकाणी अनेक साहित्य नादुरुस्त असल्याने बच्चे कंपनीसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे. नेरूळ येथे विस्तीर्ण अशा जागेत पालिकेने रॉक गार्डन उभारले आहे. या रॉक...