एकूण 1358 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 33 रुग्णांचे बळी घेतले, तर 201 रुग्ण आढळले होते. यंदाही स्वाइन फ्लू, डेगींच्या साथीने ऑगस्ट महिन्यापासून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्टमध्ये अवघे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, अवघ्या महिनाभरात 23 जणांना "स्क्रब टायफस' असल्याचे आढळल्याने...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
नवेगावबांध(गोंदिया) : येथील जलाशयात गाळ साचला असून, बुडीत क्षेत्रातील जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतात शेतकरी पीक लागवड करतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित, विषारीयुक्‍त झाले असून, नवेगावबांध ग्रामपंचायत, सिरेगाव, पिंपळगाव येथील...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : सतरा वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेच्या संघाने अनुदानित आश्रमशाळा, अलंगुणचा पराभव केला. हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहे.  विभागातील सहा संघ...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.  गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस असलेला...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 08, 2019
 उरण : जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. उरण तालुक्‍यात शिवसेनेने सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून, जसखार गावातील भाजप ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (ता.६) आमदार...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. हे रखडलेले महामार्ग कोणाच्या अखत्यारीमध्ये येतात याबाबत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर :  उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शहरातील खड्ड्यांबाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहेत. 20 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या हॉट मिक्‍स विभागाने दहाही झोनमधील 1031...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिद्ध बिबी-का-मकबऱ्यात शुक्रवारी (ता. चार) दुपारी काही व्यावसायिक छायाचित्रकार आणि मॉडेल्सने आक्षेपार्ह फोटोशूट केले. देशी-विदेशी पर्यटकांसमोर किमान तासभर सुरू असलेल्या या प्रकारावर पर्यटक आणि इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीवर दक्षिण विभागातील सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून येथील ऍड. कमलेश पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील तीन वर्ष ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च समितीवर कार्यरत राहणार आहेत. ही निवडणूक नुकतीच महाराष्ट्र...
ऑक्टोबर 04, 2019
यवतमाळ : मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकरी गटांना मत्स्यव्यवसायासाठी फिरते वाहन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली होती. मात्र, राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळाकडून 40 टक्के सहभाग प्राप्त न झाल्याने दहा लाखांच्या अनुदानाची ही योजना राज्यशासनाने सहा लाखांवर आणली आहे....
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर शब्दांमध्ये उच्च...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक...
ऑक्टोबर 02, 2019
चाळीसगाव : चाळीसगाव- धुळे महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भातील वृत्त २९ सप्टेंबरच्या ‘सकाळ’मध्ये ‘चाळीसगाव -धुळे रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने चाळीसगावकडून धुळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजावण्याचे...