एकूण 580 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सर्वसामान्य ठेवीदारांचे विमा संरक्षण वाढविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहेच; त्याचबरोबर सर्वांगीण आर्थिक पुनर्रचनेच्या या काळात बॅंकिंग व्यवहारात पारदर्शकता येणे ही काळाची गरज आहे. शरीरात जे रक्तवाहिनीचे महत्त्व ते अर्थव्यवहारात बॅंकिंगचे, असे म्हटले जाते. परंतु...
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : आरे बचावच्या आंदोलनाला न जुमानता राज्य सरकारने दोन हजारहून अधिक झाडे तोडली. मुंबई आणि उपनगरांच्या सुविधांसाठी महत्वाकांक्षी मेट्रो, बुलेट, सी लिंक आदींचे महत्वाकांक्षी प्रकल्पही सरकारने जाहीर केले आहेत. या विकासकामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित वृक्ष कटाई आणि खारफुटी-जंगलाच्या कटाईबाबत...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - दिल्लीकरांच्या दिवाळीवर प्रदूषणाचे सावट पडू नये, यासाठी सरकारने कंबर कसली असून, हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष तपासणी गटांची नियुक्ती, पिकांचे अवशेष जाळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब, हरियानाला मदतीसारख्या उपायांची घोषणा केंद्राने केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील संशयित नऊ जणांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायालयानेही फेटाळला. यापूर्वी सत्र न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला होता.  ॲड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन, सुधीर ढवळे, वरवरा राव, अरुण फरेरा, व्हर्नन गोन्सालवीस, सुधा...
सप्टेंबर 28, 2019
नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस-...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई, ता. 19 ः केवळ हरित पट्टा आहे म्हणून आरे वसाहत जंगल होऊ शकत नाही आणि ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भागही नाही, असे सांगत राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मेट्रो कारशेडचे समर्थन करण्यात आले. आरेबाबत यापूर्वी न्यायालयाने सविस्तर निकालपत्र दिले आहे. त्यामुळे पुन्हा याबाबत...
सप्टेंबर 16, 2019
अस्तित्वाचा प्रश्‍न उभ्या असलेल्या काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे आव्हान सोनिया गांधी यांच्यापुढे आहे. काँग्रेसचे थेट जनसामान्यांबरोबर नाते जोडतानाच, पक्षकार्यकर्त्यांना आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून सरकारच्या विरोधात उभे करावे लागेल. ते दिव्य त्यांना यापुढच्या काळात पार पाडावे लागणार आहे...
सप्टेंबर 09, 2019
वाई  : कृष्णा नदीपात्रात पूररेषेत निषिद्ध असलेल्या क्षेत्रात बांधकाम केल्यासंदर्भात वाई पालिकेला 25 लाख रुपयांचे पर्यावरण भरपाई शुल्क जमा करण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, ही रक्कम केंद्रीय प्रदूषण...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 01, 2019
गुवाहाटी : आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्ट्रारची (एनसीआर) अंतिम यादी शनिवारी (ता.31) प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यातून 19 लाख जणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, नावे वगळण्यात आलेल्या...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही. चिदंबरम यांचा अटकपूर्व...
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 23, 2019
तिरुअनंतपुरम : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काहीसा दिलासा देताना त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. आता आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (...
ऑगस्ट 22, 2019
डहाणू ः डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याविरोधात जिल्ह्यात संतापाची भावना असून मच्छीमार, शेतकरी आणि कामगारांत असंतोष आहे. हे प्राधिकरण वाचवण्यासाठी केंद्र सरकार याचिकेविरोधात "वाढवण...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी (ता.21) माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आल्यानंतर तब्बल तीस तासांनी बुधवारी रात्री उशिरा चिदंबरम हे काँग्रेस मुख्यालयात अवतरले. तेथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते जोरबाग येथील...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आणि ईडीचे पथक रात्री त्यांच्या घरी पोहचले आणि हजर...