एकूण 519 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर : निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच जणू. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक वेळा हावसे, नवसे, गवसे असे सर्वच जण सहभागी होत असतात. उमेदवारांसाठी निवडणुकीचा काळ प्रचंड मेहनतीचा असतो तर दुसरीकडे उत्साही कार्यकर्त्यांसाठी हे चंगळ करण्याचे दिवस असताना. अनेक लोक ही यामध्ये आनंद लुटत असल्याचे चित्र...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक...
ऑक्टोबर 10, 2019
सोलापूर : शिवसेनेत गटबाजीला स्थान नाही. बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल असे शिवसेनेत्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी सोलापुरात सांगितले.  शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि समन्वयक शिवाजी सावंत यांच्याविषयी असलेल्या नाराजीबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर शिवसेना नेत्या...
ऑक्टोबर 10, 2019
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव फाटा (ता. औरंगाबाद) येथील अंबिका हॉटेलसमोर रविवारी (ता. सहा) रात्री दहाच्या सुमारास पादचाऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेहाची ओळख न पटल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूूर : विजयदशमीनिमीत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोलापूर शहरात विविध ठिकाणी संचलन पार पडले. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या संचलनाचे वैशिष्टे म्हणजे पक्षांतर करण्यापूर्वी आरआरएसवर सडकून टीका करणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
ऑक्टोबर 02, 2019
ःसोलापूर : केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवाशी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडून 99 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी 1830 मते...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद, : माळीवाडा (ता. औरंगाबाद) गावाजवळील नाशिक- औरंगाबाद महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस स्टाईलने पाठपुरावा करावा अशी मागणीच ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.  माळीवाडा गावापासून जवळच समृद्धी महामार्ग व धुळे सोलापूर राष्ट्रीय...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
सप्टेंबर 25, 2019
मंगळवेढा : कोपर्डीसारख्या घटनांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत; परंतु राज्याचे गृहखाते मात्र काहीच कारवाई करत नसल्यामुळे 32 हजार मुलींनी जीव दिला. आमच्यावर कोणताही डाग नसल्याचे हे सरकार सांगत असून मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या...
सप्टेंबर 25, 2019
सोलापूर : पाच वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये दोन नाग देवून फोटो काढून सोशल मीडीयावर शेअर करणाऱ्या परशुराम शिंदे (वय 29, रा. लवंग,ता. माळशिरस) यास सोलापूर वन विभागाने अटक केली आहे.  परशुराम शिंदे हा मुळचा लोणंद (ता. सातारा) येथील रहिवाशी आहे. तो लवंग (ता. माळशिरस) येथे पंक्‍चर काढण्याचा व्यवसाय करतो....
सप्टेंबर 22, 2019
तेलंगणला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागांतील बांधवांना परराज्यात जावं वाटणं ही भावनाच स्थानिक राजकारणाचं अपयश दाखविणारी आहे. विकासाचा अजेंडा पुढं करत हैदराबादेतील तेलंगण राष्ट्र समितीची ‘ॲम्बेसिडर’ महाराष्ट्रात घुसू पाहत आहे. तसं झालं तर राज्याच्या राजकीय पटावर ‘मेड इन हैदराबाद’चा टॅग...
सप्टेंबर 20, 2019
पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा...
सप्टेंबर 19, 2019
सोलापूर : शिवा संघटनेने भाजपकडे शहर उत्तर, शहर मध्य व अक्‍कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यापैकी शहर उत्तरच्या जागेसाठी आपला आग्रह असून, तेथून ऍड. मिलिंद थोबडे यांना उमेदवारी देण्याचे नियोजन आहे. सर्वच जागा शिवा संघटना कमळ या चिन्हावर लढेल, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय...
सप्टेंबर 19, 2019
मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील? लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास...
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 05, 2019
सोलापूर : रिलायन्स कॅन्सर हॅास्पिटलमुळे सोलापुरात अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे, असे खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.  अक्कलकोट रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या हॅास्पिटलचे उदघाटन डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
सप्टेंबर 01, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा कसा वाटा होता याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देऊनच राष्ट्रवादी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असे त्यांचे काका जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी आज सकाळशी ...