एकूण 675 परिणाम
जून 24, 2019
पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का ? एखादे थिएटर...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 18, 2019
सातारा - प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली वृक्षलागवड आणि संगोपनाची चळवळ आता लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सरकारने नेली आहे. वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. यामुळे प्रशासनाच्या कामावर लोकप्रतिनिधींचा...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रवी...
जून 17, 2019
चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. या "व्हाइट कॉलर' लुटीमुळे तक्रार करावी तरी कुणाकडे, या विवंचनेत वाहनचालक सापडले आहेत.  महामार्गावर वाहनधारकांना अडवणारे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी...
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 15, 2019
पिंपरी : पोलिस प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर शासनाकडे 'आपले सरकार' या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. राज्यभरातून पोलिस खात्यासंदर्भात जिल्हास्तरावर 30,991 तर गृहविभागाकडे 15,626 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. 21 दिवसात या तक्रारींचे निराकरण करणे...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 12, 2019
मुंबई -  बेस्टसाठी भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्याबाबत न्यायालयातील दावा मागे घेण्यास मंगळवारी (ता. 11) बेस्ट कामगार कृती समितीने संमती देऊन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे बस खरेदीचा पर्यायाने खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. बेस्टच्या ताफ्यात 450 बस लवकरच दाखल होणार...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
जून 04, 2019
मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मे 29, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला होता. रेबडोमायोचारकोमा या दुर्मिळ कर्करोगाने यश आजारी होता. आठवड्याभरापूर्वीच यश या दुर्मिळ कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण यशची कर्करोगाशी लढाई अखेर संपली आणि यशने आज अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाचे...
मे 27, 2019
पुणे - आपल्या सर्वांच्या घरातील स्वच्छतागृह आणि बाथरूममधून दररोज बाहेर पडणारे 347 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे (एमपीसीबी) पुणे महापालिकेला दररोज 34 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा दंड मंडळाने वसूल केला आहे...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 20, 2019
उंब्रज - उंब्रजसह परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत अनेक हॉटेलमध्ये खुलेआम विनापरवाना अवैध दारूविक्री सुरू असून, परिसरामधील बिअर बारमध्येही विनापरवाना राजरोसपणे दारूविक्री होत असल्याची चर्चा आहे. महामार्गालगत तळीराम विनापरवाना हॉटेलमध्ये दिवस रात्र ‘विसावा’ घेत आहेत. चायनीज सेंटर आणि...
मे 16, 2019
पुणे : सांगवी व औंध जवळील मुळा नदीकाठावरील संरक्षण विभागाच्या सीक्युएई या परिसरात बिबट्या आढळून आल्याने प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. याविषयी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सर्व नागरिक व संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी एकटे न फिरण्याची सुचना केली आहे. सोमवारी...