एकूण 618 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
शिर्डी : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जाते. मात्र तरीदेखील अनेकांना याचा विसर पडलेला दिसून येते. मतदानादिवशी सुट्टी असल्याने अनेकजण पिकनिकचा प्लॅन करुन बाहेर जातात आणि मतदान करणे टाळतात. मात्र याउलट काहीजण कितीही कठीण परिस्थिती असेल तरीदेखील...
ऑक्टोबर 20, 2019
तीन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान कतारला मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वांत छोट्या देशांपैकी एक असं कतारचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेची तयारी कतारमध्ये कशा प्रकारे सुरू आहे, या स्पर्धेची कोणती वैशिष्ट्यं असतील, पायाभूत सुविधा कशा प्रकारे उभारल्या जात...
ऑक्टोबर 19, 2019
यवतमाळ : देशातील गरीब घरातील महिलांना शौच्छालय नसल्याने त्यांना रात्रीच्या अंधाराचा आधार घ्यावा लागत होता. ज्यांची सत्तर वर्षे देशात सत्ता असताना जे महिलांच्या सन्मानासाठी साधे शौच्छालय बांधू शकले नाहीत, ते देश आणि राज्य काय चालविणार, अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस-...
ऑक्टोबर 18, 2019
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील प्रश्‍नांवर कोणताही उमेदवार स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही. येथील...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 33 रुग्णांचे बळी घेतले, तर 201 रुग्ण आढळले होते. यंदाही स्वाइन फ्लू, डेगींच्या साथीने ऑगस्ट महिन्यापासून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्टमध्ये अवघे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, अवघ्या महिनाभरात 23 जणांना "स्क्रब टायफस' असल्याचे आढळल्याने...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : हडपसर मतदारसंघात झालेली विकासकामे हा माझा प्रचार असून सर्वसामान्य जनता ही माझी ताकद आहे. रामटेकडी भागाच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे सांगत येथील मतदार...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : यंदाचा "आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार पत्रकार संतोष शेणई यांना विरार येथे प्रदान करण्यात आला. याअगोदर आरोग्य साक्षरता; तसेच आरोग्य संवर्धनाचे हिरिरीने कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संतोष शेणई हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये आरोग्य जागृती व...
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 11, 2019
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण  नाशिक : दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज (ता.11) राष्ट्रीय कायाकल्प प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे,...
ऑक्टोबर 11, 2019
गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या लसी गर्भारपणात त्या स्त्रीचे आणि बाळाच्या जन्मानंतर लसीकरणापर्यंत त्या बाळाचे संरक्षण करीत असतात.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाच्या अभावी होणारे संसर्गजन्य आजार...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करत इन्फोसिसच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. तर अनू आगा यांनी थरमॅक्‍सच्या माध्यमातून उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनाच दिलेला नाही. मुलींनी अनु आगांचा आदर्श घ्यावा, असे...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक...
ऑक्टोबर 02, 2019
दारू, गुटखा, धूम्रपान करणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनकच औरंगाबाद - दिवसागणिक व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दारूच्या माध्यमाने मिळणारा महसूल महत्त्वाचा वाटत असल्याने दारूला छुप्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण वाढत्या व्यसनाधीनतेस जबाबदार आहे. तंबाखूच्या व्यसनाबाबत पूर्वीसारखे...
ऑक्टोबर 02, 2019
भारताचे महापुरुष महात्मा गांधी यांची आज दिडशेवी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगाला सत्य आणि अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे अजरामर कोट्स 1. तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा की ती संपत्ती तुमची नाही, ती...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील...