एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 24, 2018
 पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील राष्ट्रीय कला अकादमीने मुख्य मिरवणूक मार्गावर घातल्या रांगोळीच्या पायघड्या, जल्लोषपूर्ण वादन करताना ढोलताशा पथकांतील वादक, ध्वज नाचविताना ध्वजधारी, वादन ऐकताना आनंदोत्सवात थिरकणारी तरुणाई, नाकात नथ आणि नऊवारी साड्या, फेटा बांधून उत्साहात महिलांनी लेझिम नृत्य...
सप्टेंबर 18, 2018
सरळगांव - गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  म्हणत मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडले. डी जे ला बाजूला सारत भजन तर काही ठिकाणी ढोलटाश्याच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक पार पडली.  मुरबाड तालुक्यात विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करते.  गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेमुक्त मिरवणूक, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पारंपरिक नृत्य, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.  मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.   मानाचा पहिला  - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती...
सप्टेंबर 11, 2018
मानाचा पहिला : कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळमिरवणूकीची वेळ : सकाळी साडेनऊ मिरवणूक मार्ग : नारायण पेठेतील हमालवाडा-कुंटे चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-जिजामाता चौक ते उत्सव मंडप.    सहभाग : देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बॅन्ड, श्रीराम व आवर्तन ढोलताशा पथक श्रींची...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर - गेले दहा दिवस सकाळी कानावर पडणारी गणेशस्तुतीवरील गीते, आरतीमुळे घराघरांत संचारलेली भक्ती व ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाची मंगळवारी गणरायाच्या विसर्जनासह सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशभक्तांनी आज घराजवळील कृत्रिम तसेच मोठ्या तलावांत विघ्नहर्त्याला जड...
सप्टेंबर 03, 2017
पुणे : वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर करतानाच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करणाऱ्या पुणे स्टेशन येथील गणेशोत्सव मंडळांनी यंदाही ही परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा काही मंडळांनी काल्पनिक देखावा आणि साधेपणावर भर दिला आहे. मात्र, सामाजिक कार्यावर अधिक भर दिल्याचे चित्र आहे.  पुणे स्टेशन येथील निळकंठेश्‍वर...
सप्टेंबर 03, 2017
पुणे : ''भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानामुळेच देशात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. त्याव्दारेच तर बंधूभाव वाढीस लागतो. कारण संविधानाने आपल्याला 'अनेकतेत एकता' हाच तर संदेश दिला आहे. सर्वधर्मियांच्या सामुहिक आरतीतून त्याचे दर्शन घडते,'' असे मत उपमहापौर डॉ....
ऑगस्ट 29, 2017
पुण्याचा पूर्व भाग पुणे - ऐन पावसाळ्यात बाप्पांचे आगमन झाले असले, तरीही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता झाल्याचे दिसत नसल्याचे चित्र पुण्यातील पूर्व भागांत पाहायला मिळत आहे. नव्याने वसलेल्या उपनगरांच्या तुलनेत जुना असलेल्या पूर्व भागात पेठांमधील अनेक जुनी मंडळं आहेत. आपल्या नेहमीच्या...
ऑगस्ट 29, 2017
कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ पुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-...
ऑगस्ट 26, 2017
अकाेला : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या घरी इकाे फ्रेन्डली गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी (ता.२५) शहरासह ग्रामिण भागात अनेकांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय...
ऑगस्ट 26, 2017
रत्नागिरी - डीजेवरील बंदीमुळे ढोल-ताशांसह बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत जिल्ह्यात 1 लाख 67 हजार 543 घरगुती आणि 122 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे बळीराजाही सुखावला. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण,...
ऑगस्ट 25, 2017
व्रतविचार - गणेश पुराण, मुद्गल पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये गणेश देवतेच्या आख्यायिका, पूजाविधी आपल्याला पहायला मिळतात. व्रतराज, कृत्यकल्पतरू यासारख्या ग्रंथांनी विविध देवतांची व्रते सांगितली आहेत त्यामध्ये गणेश व्रताचाही समावेश आहे. वस्तुत: भाद्रपद महिन्यात हरितालिका, गणेश स्थापना, गौरी पूजन, अनंत...
ऑगस्ट 25, 2017
लाडक्‍या गणरायाचे आपण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हर्षोल्हासित वातावरणात स्वागत केले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. काहींनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काहींची तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांनी पूजा साहित्याची खरेदी केलेली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची...
ऑगस्ट 24, 2017
महामार्गावर कोंडी - बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी; पाऊस उडवतोय तारांबळ कणकवली - राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब तसेच अधूनमधून कोसळणाऱ्या मुसळधार सरी या सर्व विघ्नांवर मात करीत राज्यभरातून सिंधुदुर्गात...
ऑगस्ट 21, 2017
पुणे : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती विद्यार्थ्यांनी स्वतः करुन त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आपापल्या...
ऑगस्ट 18, 2017
पुणे : पुण्यातल्या पेठांतला गणपती, मुंबईतला चाळीतला गणपती, तर कोल्हापुरातला आखाड्यातला गणपती आणि लोककला जपणारा मराठवाड्यातला उत्सव, तर विदर्भात उत्सवात उठणाऱ्या भोजनाच्या पक्ती सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कलेच्या या देवतेची उपासना ही गणेशोत्सवाची ओळख आजही जपली जाते.  राज्यभरातील प्रथा ...
ऑगस्ट 18, 2017
पुण्यात पेशवे दरबारी गणेशोत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा होत असे. सरदार घराण्यांनी ही प्रथा-परंपरा जपली. सरदार मुजुमदार, पटवर्धन, दीक्षित यांच्याही घरी हा उत्सव होत असे. मात्र ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष प्रगट होण्याकरीता आणि जनमानसातील स्वातंत्र्याप्रतीची चेतना जागृत करण्याकरीता लोकमान्य बाळ गंगाधर...