एकूण 20 परिणाम
मार्च 03, 2019
पुणे : बोपदेव घाट- सासवड मार्गावरील रस्त्याच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. कामाचा प्रचार ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु घाट परिसरातील अपघाती व तीव्र वळणांचे रुंदीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पुणे शहरातून सासवडकडे जाताना घाट परिसरात रस्त्याच्या बाजुला संरक्षणासाठी...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 10, 2019
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत दोडामार्गात अनेक संभ्रम व वादंग सध्या निर्माण झाले आहेत. निरंतर कोकण कृती समितीमार्फत यावर सविस्तरपणे पत्रकाद्वारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती मधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दोडामार्ग तालुका सर्वांत जास्त वनक्षेत्राने आच्छादित तालुका असताना देखिल इको...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात...
सप्टेंबर 15, 2018
कोळवडी (ता. वेल्हे) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वांगणी फाटा ते कोळवडी काळूबाई मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण यंदा पूर्ण झाले; परंतु कातवडी येथील ओढ्यावरती नव्याने पूल बांधला आहे. त्या पुलाच्या दोन्ही बाजूने काही ठिकाणी रस्ता खचला आहे. ओढ्याच्या बाजूने जो भराव टाकला होता, तो पुराच्या पाण्याने...
ऑगस्ट 16, 2018
हिगणे : पुणे शहरातील वृक्ष मित्रांनी एक महिन्यापूर्वी शहरामध्ये खिळेमुक्त झाडे अभियान राबविले होते. परंतु शहरात जवळ सर्वच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वृक्ष संरक्षणासाठी ज्या लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. त्याच जाळ्या त्या वृक्षांना दाटू लागल्यामुळे त्या जिवघेण्या ठरत आहेत. महापालिकेने लक्ष घालून त्या...
ऑगस्ट 01, 2018
पावसाळ्याचा मोसम पुन्हा एकदा सरू झाला आहे आणि इंद्र-वरुण आदी पावसाच्या देवतांनी रम्य पावसाचे आशिवार्द आपल्याला दिल्याबद्दल आपण सर्वजण अतिशय आनंदीत झालेले आहेत. तथापि, आपल्याला हे देखील मान्य आहे की पाऊस हा तेव्हाच सुंदर भासतो, जेव्हा तो आपण घराच्या आत बसून खिडकीतून बघतो किंवा एखाद्या लांबच्या...
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश...
एप्रिल 12, 2018
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत...
एप्रिल 04, 2018
प्रदीप डिंगणकर, एक असे व्यक्तिमत्व जे बघताक्षणीच आपल्या विचारांनी दुसर्‍याला प्रेमात पाडून घेईल. गेली दोन तप विविध जंगली प्राणी, पक्षी व सर्प यांचे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचे (बचाव आणि पुनर्वसन) काम हा माणूस करतोय. पण या माणसाचे ना कुठे नाव ना चर्चा! “एकला चलो रे” हे शीर्षक खरोखरच सार्थ ठरवणारा....
मार्च 29, 2018
"चला जायचे का कांदळ वनात". डॉ. विनोद म्हणाल्या. "चला जाऊ" पण तिथे होडीची काय सोय होऊ शकते? आहे का कोणी ओळखीचे?  असे प्रश्न होते." आहेत एक ओळखीचे होईल व्यवस्था". जैतापूर नाटेपुलाखाली असलेल्या बंदरावर आम्ही पोहचलो. अगोदर कल्पना असल्यामुळे कोठारकर आजोबा वाट पहातच होते. यांत्रिक नौका सफारीसाठी बंदरावर...
मार्च 23, 2018
शेतकऱ्यांची आंदोलने ही काही आजची नाहीत. यापूर्वीही शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. कारण शेतकऱ्यांचे प्रश्‍न हे रोज बदलत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची यादी जर केली तर ती आभाळापासून पाताळापर्यंत जाईल. इतके मोठे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. पण वेळेवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या त्या काळातील सरकारने...
फेब्रुवारी 03, 2018
शेतीक्षेत्रातील विदारक अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता, रोजगारनिर्मितीत न मिळालेले अपेक्षित यश, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे नकारात्मक परिणाम, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे असलेली महागाई, बॅंकांकडील थकीत कर्जे, ही आर्थिक आव्हाने आणि या वर्षांत आठ राज्यांच्या निवडणुका,...
जानेवारी 01, 2018
राधानगरीचे हवामान थंड व आल्हाददायक असून दक्षिण महाराष्ट्रातील एक अद्ययावत परिपूर्ण पर्यटन स्थळ असून नजीकच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा व गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने या भागात कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण, गोवा या परिसरातून पर्यटकांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. परंतु राधानगरी तालुक्‍यात...
डिसेंबर 23, 2017
रत्नाप्पाण्णा कुंभार हे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक आघाडीचे शिलेदार. स्वातंत्र्य चळवळ, संविधान सभा, राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नेतृत्व केले तसेच रचनात्मक, विधायक कामांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण लोकजीवन व लोकसंस्कृतीचा जन्मसिद्ध अनुभव त्यांच्या...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...
नोव्हेंबर 14, 2017
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती संपूर्ण देशभर राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरी केली जाते.  नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. आधुनिक भारताचे शिल्पकार या दृष्टीने ते लहान मुलांकडे पाहत. आज लहान मुलांचे आवडते चाचा नेहरू यांचे स्मरण करताना मात्र या...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भिमा नदी पुलावरील खड्डे सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बुजवण्यास घेतल्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला समोर जावे लागले.
ऑक्टोबर 30, 2017
कोणत्याही देशाचा विकास हा तेथील लोकांच्या एकतेमध्ये दिसून येते. भारत देश किती तरी वर्षे गुलामगिरी मध्ये होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील लोकांमध्ये नसलेली एकता. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहत असे. त्याचसोबत ही मंडळी निरक्षर असल्यामुळे लोकांना काही कळत नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक...