एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : ''मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र,  ओबीसी मध्ये समाविष्ट करुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषद दरम्यान मांडली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकते, कायदेशीर प्रक्रिया करुन, वेगळी सूची...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.   ...
ऑगस्ट 10, 2018
कडकडीत बंद, महामार्ग सुन्न, रास्ता रोको, मुंडण अन्‌ तळपता मराठा सातारा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांनी आज पुन्हा एकदा क्रांती घडविली. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये जिल्ह्यावासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतही कडकडीत बंद राहिला....
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय २५, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
भिगवण : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यवसाय बंद...
ऑगस्ट 09, 2018
कळस - सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरांतून सहभाग नोंदविण्यात आला होता. या बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये ...
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन करणे चूक आहे, असे स्पष्ट मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी, आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांबाबत चिंताही व्यक्त केली. कोणतीही हिंसक पावले उचलू नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, असे भावनिक...
ऑगस्ट 08, 2018
आंबेठाण - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९)  पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी सुटीच्या वेळापत्रकात बदल करावा, असे करणे ज्यांना शक्‍य नाही, त्यांना पुरेसे संरक्षण दिले जाईल, असा विश्‍वास पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील...
जुलै 31, 2018
लोणी खुर्द (औरंगाबाद) : पाराळा (ता.वैजापूर) येथील मन्याड धरणात मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या आणखी चार तरुणांनी आज (ता. 31) मन्याड धरणात उड्या मारल्या. पोलिस व राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमने त्यांना बाहेर काढले असून धरणावर तणावाची परिस्थिती आहे.  मराठा समाजाच्या युवकांनी...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 29, 2018
बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी परळीत सुरू असलेले ठिय्या आंदोलन शनिवारी अकराव्या दिवशीही सुरूच आहे. कॉंग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांनी शनिवारी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने...
जुलै 28, 2018
लातूर: मराठा समाजाला आरक्षण द्या, या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीस पाठींबा दर्शवत राष्ट्रीय गुमास्ता मंडळ आणि आडत असोसिएशनच्या वतीने शहरातील आडत बाजार बंद ठेवण्यात अाला. मराठा आंदोलनात शहिद झालेल्या काकासाहेब शिंदे, रोहन तोडकर, गजानन सोनवणे यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...