एकूण 522 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित मालमत्ता 25,000...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीला आज (1 ऑक्टोबर) सुरूवात झाली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. आर्थिक आघाडीवर मर्यादीत पर्याय उपलब्ध असून पतधोरण...
ऑक्टोबर 01, 2019
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने लादलेले आर्थिक निर्बंध योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यापूर्वी तमाम खातेदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की पीएमसी बॅंकेचा ताळेबंद पाहता, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकांनीही...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार रिझर्व्ह बँकाकडून 30 हजार कोटींच्या लाभांशाची मागणी करण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मधील वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) साडेतीन टक्क्यांपर्यंत राखण्यासाठी वर्षांच्या अखेरीस मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
सप्टेंबर 30, 2019
शेअर बाजारातील अलीकडच्या चढ-उतारांमध्येही काही लार्ज कॅप व इंडेक्‍स फंडांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षवेधक आहे. इंडेक्‍स फंडांचे खर्च अत्यल्प असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात जास्त परतावा मिळू शकतो. आपल्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी निदान २० ते २५ टक्के रक्कम इंडेक्‍स फंडात...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई ः जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती याचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडून 38 हजार 593 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंशांची घसरण होऊन 11 हजार 440...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली ः शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली. केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वारे निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीवर सरकारकडून...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : केंद्र सरकारने शुक्रवारी केलेल्या 'कॉर्पोरेट टॅक्स'संबंधित घोषणेनंतर शेअर बाजारात आज पुन्हा भरती आली आहे. आता कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांहून घटवून 22 टक्के करण्यात आला आहे, तर 1 ऑक्टोबर 2019 नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून घटवून 15 टक्के करण्यात आला...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : सरकारकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवार तेजीचे वारे संचारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1 हजार 921 अंशांची झेप घेऊन 38 हजार 14 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 569 अंशांची उसळी घेऊन 11 हजार...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राला दिलेल्या मोठ्या दिल्यासामुळे शेअर बाजारात आज दिवाळी आधीच दिवाळीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.  कॉर्पोरेट सेक्टरसंबंधित केलेल्या मोठ्या घोषणेमुळे शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी वधारले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 1,...
सप्टेंबर 20, 2019
आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या भांडवलाची काळजी घेणे आणि कमावलेल्या पैशाचा खात्रीशीर परतावा मिळणे हे तुमचे प्राथमिक गुंतवणूक उद्दिष्ट असले पाहिजे. एक वेळ येते, जेव्हा तुमचा नियमित उत्पन्न मिळवण्याचा कालावधी संपतो. अशावेळी उद्भवणाऱ्या गरजांसाठी आपल्याकडे असलेल्या पैशांचे आणि संपत्तीचे संरक्षण...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई: जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या विविध नकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार आज (गुरुवार) घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 470 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 093 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपला प्रमोटर हिस्सा वाढला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्समधील आपला हिस्सा 2.71 टक्क्यांनी वाढवून 48.87 टक्क्यांवर नेला आहे. रिलायन्स सर्व्हिसेस आणि होल्डिंग लि.ने रिलायन्स...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई ः खनिज तेलाच्या भावातील घट आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी अखेर थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 83 अंशांनी वधारून 36 हजार 563 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंशांची वाढ होऊन 10 हजार...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई ः खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला. ...
सप्टेंबर 15, 2019
आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. ओघाने म्युच्युअल...
सप्टेंबर 13, 2019
बंगळूर: अझिम प्रेमजी आणि विप्रोच्या प्रमोटर समूहाने 7,300 कोटी रुपये मूल्याच्या शेअरची बायबॅकच्या माध्यमातून विक्री केली आहे. या भांडवलातील मोठा हिस्सा सेवाभावी कामासाठी आणि समाजसेवेसाठी वापरला जाणार आहे. विप्रोने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 32 कोटी इक्विटी शेअरची 325 रुपये प्रति शेअरप्रमाणे...