एकूण 2355 परिणाम
जून 19, 2019
मेरठ : कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल असा मजकूरासह छायाचित्र कुटुंबाच्या व्हॉट्सऍपग्रुपवर अपलोड केला अन् झालेही तसेच. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग चकमकीत हुतात्मा झालेले मेजर केतन शर्मा यांच्याबाबतीत. मेजर केतन शर्मा यांनी सोमवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास व्हॉट्सऍपवर एक छायाचित्र अपलोड केले...
जून 19, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना शुक्षेच्छा दिल्या आहेत. ...
जून 18, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44 ...
जून 17, 2019
कोलकता ः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी त्यांचा आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतला. चर्चेदरम्यान डॉक्‍टरांनी त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला; त्यावर लगेच कृती करण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि संप मागे...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 16, 2019
नवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  टोलच्या नियमावलीत...
जून 15, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या महत्त्वाकांक्षी सदस्य नोंदणी मोहिमेला सहा जुलैला प्रारंभ होईल. भाजपची फारशी चांगली स्थिती नसलेल्या बूथवर लक्ष केंद्रित करून हे अभियान राबविले जाईल. पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्येही सर्वशक्तिनिशी सदस्य नोंदणी केली जाणार असून, दहा ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. सदस्य नोंदणी...
जून 14, 2019
अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.   राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की, भारत...
जून 13, 2019
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून नवीन पक्ष स्थापन केला आहे. यामध्ये माजी खासदारापासून राष्ट्रीय महासचिव यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते देखील सामील आहेत. लोजपाचे राष्ट्रीय महासचिव...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 13, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकीनंतरचा हिंसाचार आणि पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने बुधवार (ता.12) येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या...
जून 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीत उद्या (गुरुवार) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्षांसह संघटनमंत्री, राज्य प्रभारींना बोलावण्यात आले. अमित शहा यांच्या तीन वर्षांच्या अध्यक्षपदाचा...
जून 12, 2019
पणजी : काँग्रेसचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यासही तयार होता. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने त्यास मान्यता दिली नाही, असे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आज (बुधवार) सांगितले.  गोव्यातील भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
जून 12, 2019
चेन्नई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी जहरान हाशिम याचा मित्र कोईंबतूरमध्ये राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. हा संशयित हाशिमचा फेसबुक मित्र असल्याचे...
जून 11, 2019
बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये महाराष्ट्रातील...
जून 11, 2019
कोलकता ः 'बंगाल म्हणजे गुजरात नव्हे,' असा हल्ला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला असून, भाजप राज्यात अशांतता माजवीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपविरुद्ध आवाज उठविणारी मी एकमेव असल्यामुळे माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.  लोकसभा निवडणुकीत...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...