एकूण 139 परिणाम
जून 23, 2019
बॉलिवूडची गायिका सोना मोहापात्रा नेहमीच तिच्या कमेंन्टमुळे चर्चेत असते. आता ती चर्चेत आहे ते म्हणजे शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंग'मुळे. या चित्रपटाबद्दल आणि विशेषतः चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेबद्दल सोनाने ट्विट केले आहे. टिव्ही अभिनेता नकुल मेहताने 'कबीर सिंग'चे कौतूक करणारे ट्विट केले आहे. तेही...
जून 17, 2019
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र मोदी' हा...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.  विक्रम...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 07, 2019
खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
एप्रिल 27, 2019
सध्या राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. निवडणुकांचा हंगाम आहे आणि प्रचाराच्या फैरी सगळीकडे झडत आहेत. काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. आता तेथील मंडळी निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर राजकारण हा बहुतेक मंडळींचा आवडता विषय. नाक्‍या-नाक्‍यावर आणि गल्लोगली त्याच्याच चर्चा झडत असतात. एकूणच...
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची...
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार...
एप्रिल 08, 2019
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक 'मिरांडा हाऊस' हा रहस्यमय चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयरिस प्रॉडक्शन निर्मित, मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे....
एप्रिल 03, 2019
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु ही बऱ्याच काळापासून चित्रपट पडद्यापासून दूर होती. ती एका नव्या चित्रपटाच्या शूटींग मध्ये व्यस्त असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी रिंकू एका नवीन लूक मध्ये आपल्याला दिसली होती. निळ्या रंगाची कॉटन साडी परिधान करुन चेहऱ्यावर गंभीर भाव असलेले रिंकूचे पोस्टर सोशल...
एप्रिल 02, 2019
'फूल और काँटे' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपल्या खास अभिनयाने चाहत्यांचा लाडका ठरलेला अजय देवगण याचा आज (ता. 2) पन्नासावा वाढदिवस! अॅक्शन हिरो म्हणून नावारूपाला आल्याला अजयने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. लव्हस्टोरी, अॅक्शनपट, कॉमेडी, कौटुंबिक अशा सर्व प्रकारच्या...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी,...
मार्च 05, 2019
महिला दिन 2019 : पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 ते 10 मार्च दरम्यान महिला चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्‍लबच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) हा महोत्सव होणार...
फेब्रुवारी 16, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा. भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती.  Respected...
जानेवारी 12, 2019
भारतीय जवानांची शौर्यगाथा  भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणारे 'बॉर्डर', 'एलओसी...कारगील' असे काही चित्रपट आले आणि प्रेक्षकांनी त्यांचे चांगले स्वागत केले. त्यामुळे 'उरी...द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून या चित्रपटाने अधिकाधिक...