एकूण 1103 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
नागपूर : मागील सरकारचे काम आवडल्याने जनतेने त्यांना आणखी एक संधी दिली असावी. यापूर्वी दिलेली काही आश्वासनं पूर्ण करता आली नाही. त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जनतेने मोदी सरकारला पुन्हा संधी दिली असावी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (भाजप) व अविनाश महातेकर (...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता राजभवन येथे होत असून, यामध्ये भाजप शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची...
जून 13, 2019
सासवड - विविध सण-उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमात आपण रांगोळी काढतो. पण, सासवड (ता. पुरंदर) येथील सोमनाथ भोंगळे यांनी आपल्या कमर्शिअल जी. डी. आर्टसच्या जोरावर व अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या ‘रांगोळी’चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या ‘थ्री-डी रांगोळी’ची भुरळ राज्यासह जगभर पडू लागली आहे....
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...
जून 11, 2019
नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 09, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांसह क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... - आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? - टॉयलेटचे दार समजून उघडले विमानाचे 'एमर्जन्सी एक्झिट' - उद्धवजी 10 वेळा अयोध्येला गेले...
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले आहेत. विनोद...
जून 07, 2019
नागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली. निमित्त होते, शनिवारपासून सुरू होणाऱ्या...
जून 06, 2019
उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसह १५ जूनला अयोध्येला जाणार मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाल्यानंतर प्रचंड...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे...
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख...
जून 05, 2019
मुंबई - आगामी निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) चिन्हावरच लढवल्या जातील, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी आज मंत्रालयात बोलताना दिली. विधानसभेची आगामी निवडणूक घटक पक्षांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद...
जून 05, 2019
राष्ट्रीय महामार्गालगत 125 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच बोलून दाखवलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र, अंमलबजावणी योग्य झाली तर ठिक नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. फिलिपाइन्स...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...