एकूण 36 परिणाम
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकणात खडकाळ, वालुकामय, दलदलयुक्त समुद्रकिनारे आहेत. तेथे आगळी वेगळी जैवविविधता नांदते. त्याचा अभ्यास करताना स्पॉन्जेसच्या २० ते २२ जाती आढळल्या व यांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली. या जलचरांची विविधता लक्षात घेता अतिशय साधी सोपी शरीररचना असलेले हे प्राणी आजही ५८० अब्ज वर्षांपूर्वी...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
मे 13, 2019
गारगोटी - ऊर्जा...एक अशी बाब जी आधुनिक जगासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यातही सौरऊर्जा हा सर्वांत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जास्रोत. तरीही या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर किफायतशीर मार्गाने करणे सहज शक्‍य होत नाही. जगात सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने संशोधन होत आहे...
मे 08, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने माण तालुक्‍यातील (जि.सातारा) दुष्काळी गावांचे सर्वेक्षण केले. या अंतर्गत त्यांनी गावात जाऊन माहिती संकलित केली. उपग्रहाच्या मदतीने तेथील पिकांची स्थिती, भूगर्भातील पाणीपातळी, या दशकातील पर्जन्यप्रमाण, दहा वर्षांतील...
एप्रिल 29, 2019
सांगली - सध्या संपूर्ण जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात आहे. यासाठी विशेष करून सोलर ऊर्जेचा कसा वापर करून घेता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. यातील सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश आले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी सांगली जिल्ह्यातील वाळवा...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला जाऊ शकतो. या संशोधनाची दखल...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 30, 2019
शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध...
फेब्रुवारी 20, 2019
बेळगाव - असं म्हणतात की, गरज ही शोधाची जननी असते. सध्या दूषित पाण्याचा प्रश्‍न लोकांसमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी घराघरांत जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर फिल्टर) बसविण्यात येत आहेत. पण, घराबाहेर पडले की दूषित पाणीच प्यावे लागते. त्यामुळे बेळगावच्या तरुणाने कल्पकतेने अवघ्या ३० रुपये उत्पादन खर्चात...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील...
ऑक्टोबर 26, 2018
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले होते. संशोधनातून कोकणातील स्थानिक गायीमध्ये भारतातील गायीच्या इतर...
ऑगस्ट 14, 2018
कोल्हापूर - शालेय वयापासूनच निसर्गमित्र, सर्पमित्र म्हणून पर्यावरण जतन व संवर्धनाचे काम करणारा हर्षद कुलकर्णी... नुकतीच त्याने अमेरिकेतील मॅनहॅटन (कॅन्सास) येथील कॅन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमधून ‘पीएचडी’ मिळवली असून त्याच युनिव्हर्सिटीतर्फे आता तो ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी मंगळावरील संभाव्य...
फेब्रुवारी 16, 2018
अन्नाशिवाय एकवेळ माणूस राहू शकतो पण पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत सजग असण्याची गरज असते. त्यासाठी पाणी देखील तपासून पहावे लागते. सिंगापूरच्या प्रशासनाने यासाठी एक नामी युक्ती केली आहे. तलावाचे पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती...
जानेवारी 18, 2018
तलावाची निगा राखण्यासाठी सिंगापूरच्या प्रशासनाने एक नामी युक्ती केली आहे. तलावाचं पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे राजहंस खरे राजहंस नसून, ते चक्क रोबो आहेत. अगदी हुबेहूब राजहंसासारखे दिसणारे हे रोबो तलावात फिरत असतात आणि पाण्याची गुणवत्ता...
नोव्हेंबर 27, 2017
मूत्रमार्गातील संसर्गामुळे (युरिनरी ट्रॅक्‍ट इन्फेक्‍शन - यूटीआय) आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणाऱ्या आणि या संसर्गाला कारणीभूत असलेल्या जिवाणूंचा शोध फक्त एका तासात घेणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 'मॉड्यूल इनोव्हेशन' या विज्ञानाधारित स्टार्टअपने लंडनच्या प्रतिष्ठेच्या विज्ञान संग्रहालयामध्ये '...
ऑक्टोबर 13, 2017
पुणे : इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल शुक्रवारपासून (ता. 13) चार दिवस चेन्नईत रंगणार आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी उद्युक्त करणे या हेतूने या विज्ञानमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  अण्णा विद्यापीठ,...
ऑगस्ट 01, 2017
पुणे - आपत्तीकाळात मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच पूर्णतः स्वयंचलित पद्धतीने बाधित क्षेत्राची पाहणी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने करून जीवितहानी टाळणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील ‘फ्लाइटबेस’ (पूर्वीचे नाव नॅवस्टिक लॅब्ज) या स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘इंटरनेट ऑफ ड्रोन्स’ या...
जुलै 10, 2017
झपाट्याने बदलत जाणारे संदर्भ व माहिती केवळ एकाच पुस्तकात मिळणे अवघड असते. अभ्यासाचा आवाका पाहता संदर्भाच्या मूळ व अस्सल स्रोतापर्यंत जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालात प्रवेश करणे हाच उपाय आहे. वेळेचा दुरुपयोग होतो म्हणून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यास आपण आऊटडेटेड होण्याचाच धोका अधिक आहे...
मे 15, 2017
पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो ड्रोनचा वापर आपल्या घराची सुरक्षितता,...