एकूण 17 परिणाम
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 13, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान ११ दिवसांवर आले, तरी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे शहराच्या विकासाबद्दलची भूमिका स्पष्ट करणारे जाहिरनामे तयार झालेले नाहीत. त्यामुळे विकासकामांबद्दलची या पक्षांची भूमिका तूर्त गुलदस्तातच आहे.  निवडून आल्यावर देशाच्या विकासाबद्दलची भूमिका कशी असेल,...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क;...
फेब्रुवारी 13, 2019
शहरी नवमतदारांवर प्रभाव पडेल, असा कोणताही करिष्मा भाजप विरोधकांकडून अद्यापतरी घडलेला नाही. त्यामुळे या नवमतदाराला खेचून आणण्यासाठी काँग्रेस आघाडी किंवा इतर पक्ष काय करणार यावरच पुण्याच्या निकालाची दिशा निश्‍चित होणार आहे. पुणे मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने मिळालेला...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे - पीएमआरडीए, मेट्रो, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी हे पुणे शहरावर दीर्घकालीन परिणाम करणारे मोठे प्रकल्प सुरू करण्यास गेल्या चार वर्षांत यश आले. मात्र, पीएमपीचे सक्षमीकरण, वाढीव पाणीपुरवठा, कचरा प्रक्रिया, नदी सुधारणेचा जायका प्रकल्प यासाठी पुणेकरांना आणखी काहीकाळ...
जुलै 31, 2018
नागपूर - अयोध्येतील राममंदिरावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद असले तरी  नागपूरमध्ये सर्वच राजकीय पक्ष मंदिर-मशीद वाचविण्यासाठी एकवटले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने रस्ते, फुटपाथसह आणि खुल्या पटांगणांवरील धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविणे सुरू केल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. याची दखल...
मार्च 21, 2018
बेकारीमुळे वाढतेय सोलापुरात रिक्षांचे प्रमाण सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात वाहतुकीची कोंडी होण्यास नियम माहीत नसणाऱ्या वाहनधारकांसह बेशिस्त रिक्षाचालकही तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्यावर, चौकात प्रवासी घेण्याच्या नादात रिक्षा थांबविण्याच्या सवयीमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे....
फेब्रुवारी 22, 2018
मोदी सरकार ‘स्मार्ट सिटी’ चा गाजावाजा करीत असताना सांगलीसारख्या सिटीसाठी भविष्यात विकासासाठी जागा राहणार नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी शामरावनगरसारखी नरकयातना देणारी उपनगरे उभी केली जाणार असतील, तर या नरकात गुंतवणूक करायला बाहेरून कोण येईल..? सांगली जिल्हा हा कृषी अर्थकारण असलेला जिल्हा आहे. पण...
जानेवारी 20, 2018
पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या...
नोव्हेंबर 08, 2017
वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत...
ऑक्टोबर 31, 2017
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्‍न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८...
ऑक्टोबर 04, 2017
पिंपरी - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (ता. ७) महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मोर्चात सहभागी होणार असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाची तयारी करण्यासाठी...
जुलै 21, 2017
पिंपरी - कालबाह्य रिंगरोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करावे, शंभर टक्के शास्तीकर माफ करावा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी गुरुवारी पिंपरीत भरपावसात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ‘घर बचाव संघर्ष समिती’ला जाहीर पाठिंबा देऊनही...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
जुलै 11, 2017
पिंपरी - हजारो घरांचा विध्वंस करणारा रिंगरोड रद्दच करा, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीयांच्या शहरांध्यक्षांनी केली. घर बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे...