एकूण 22 परिणाम
जानेवारी 06, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाचे डिझाइन, मेट्रो अलाइनमेंट, मेट्रोसाठी लागणारी जमीन आणि स्थानकांसह मेट्रोच्या होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गुरुवार (ता. १०) पासून नियोजित मेट्रो...
डिसेंबर 08, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने  (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार करण्यासाठी नेमलेल्या ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा विसर पडला आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात करण्यात...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सातारा व नगर महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी या मार्गावर चौदा नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाघोली येथील टीपी स्कीमचे...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - ज्या गावांमधून रिंगरोड जाणार आहे, त्या चार तालुक्‍यांतील ५९ गावांतील १७७०.५९ हेक्‍टर जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना तसेच बांधकामांना बंदी घालावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यास मंजुरी मिळाली, तर ...
जुलै 04, 2018
पुणे - राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडून रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावर ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे, त्या बांधकामांवर कारवाई करून ती हटविण्याबरोबरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल न...
जून 19, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी देण्यात आलेली २१ जूनपर्यंतची मुदत २१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यास मान्यता...
मे 18, 2018
पुणे - हैदराबाद येथील रिंगरोडच्या धर्तीवर ‘वापर तेवढाच टोल’ या पद्धतीने रिंगरोडवर टोल आकारणी करण्याचे नियोजन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून रिंगरोडचा जेवढा वापर होईल, तेवढाच टोल त्यांना भरावा लागणार आहे. परिणामी, सरसकट टोल वसूल न करणारा...
मे 15, 2018
पुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी...
मे 13, 2018
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या 128 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.  या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग...
एप्रिल 10, 2018
मांजरी खुर्द (पुणे) : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) रिंगरोड व टाऊन प्लॅनिंगचे पहिल्या टप्यातील काम सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मांजरी खुर्द व कोलवडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी होऊ लागल्या आहेत. मात्र, आगोदर...
मार्च 21, 2018
मांजरी खुर्द - पुणे महानगर प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोड संबंधी अनेक ठिकाणी आयुक्तांनी बैठका घेतल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या धोरणाबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार...
जानेवारी 10, 2018
पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "भारतमाला' प्रकल्पामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश केला आहे. याअंतर्गत केंद्राकडून पंधराशे कोटी रुपयांचा निधी मिळणार असून पहिल्या टप्प्यात कात्रज ते नगर रस्ता दरम्यानचा 34 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हाती...
डिसेंबर 27, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडसाठी आवश्‍यक असलेली १२०० हेक्‍टर गायरान जमीन ताब्यात देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने मागणी केलेल्या या जमिनींची पाहणी करून त्या अतिक्रमणमुक्त कराव्यात; तसेच ग्रामसभेचा ठराव करून...
नोव्हेंबर 30, 2017
वाघोली (पुणे) प्रस्तावित रिंगरेाड साठी मांजरी, कोलवडी व आव्हाळवाडी या तीन गावातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. आमच्या बागायती जमिनी रिंगरेाड मध्ये गेल्यास आम्ही बेरोजगार व्हायचे काय? असा प्रश्न शेतकऱयांनी उपस्थीत केला. मांजरी येथील विठ्ठल मंदीरात बुधवारी (ता. 29) रिंगरेाड बाधीत शेतकर्यांची बैठक...
नोव्हेंबर 29, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडच्या कामाची निविदा काढली आहे. या रस्त्याची लांबी ३३ किलोमीटर एवढी असणार आहे. निविदा भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आली आहे. यामुळे रिंगरोड मार्गी...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे - उद्योगनगरीतील नागरिकांना स्वस्त दरात घरकुल आणि भूखंड देण्यासाठी "पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण' (पिंपरी चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऍथॉरिटी - पीसीएनटीडीए) स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गृहप्रकल्प योजना, प्रस्तावित रिंगरोड, अंतर्गत रस्ते असे प्रकल्प राबविण्यात...
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी "सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - पीएमआरडीएकडून तब्बल अडीच हजार हेक्‍टर क्षेत्रांमध्ये नऊ नगरयोजना (टीपी स्कीम) राबविण्यात येणार आहेत. त्यामधील १० टक्के जागा या आर्थिक दुर्बल घटकांच्या स्वस्त घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पीएमआरडीएकडून प्रस्तावित १२३ किलोमीटर अंतराच्या ‘अंतर्गत वर्तुळाकार मार्गा’च्या (इंटर्नल ...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे :  "शहराचा विकास योग्य पध्दतीने होण्याकरीता 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (पीएमआरडीए) कडून बाह्यवळण वर्तुळाकार मार्गाचे (रिंगरोड) नियेाजन केलेले आहे. त्यामध्ये दुतर्फा केल्या जाणा-या नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतक-यांचे गैरसमज दुर करुन तसेच कोणीही...