एकूण 10 परिणाम
एप्रिल 05, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे (पूर्व भाग) सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गाचे आतापर्यंत एकूण १२८...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 20, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या उभारणीसाठी चार आर्थिक पर्याय पुढे आले आहेत. बीओटी, रिंगरोडभोवती नगररचना योजना (टीपी स्किम), जागतिक बॅंकांकडून कर्ज अथवा राज्य आणि केंद्राकडून निधी प्राप्त करून घेणे असे ते पर्याय असून, लवकरच एक पर्याय...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - ज्या गावांमधून रिंगरोड जाणार आहे, त्या चार तालुक्‍यांतील ५९ गावांतील १७७०.५९ हेक्‍टर जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना तसेच बांधकामांना बंदी घालावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यास मंजुरी मिळाली, तर ...
मे 14, 2018
खेड शिवापूर - शिवरे (ता. भोर) आणि परिसरातील गावातील प्रस्तावित रिंगरोड लक्षात घेऊन पुण्यातील अनेक जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपला मोर्चा आता या भागाकडे वळविला आहे. मुळात येथील रिंगरोडविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचा फायदा घेऊन रिंगरोडविषयी शेतकऱ्यांना चुकीची...
एप्रिल 18, 2018
खेड - शिवापूर - पुणे जिल्ह्याभोवती एकूण १३१ किलोमीटर लांबीचा रिंगरोड होणार आहे. त्यापैकी ३० किलोमीटरची जमीन ताब्यात आली असून, पुढील महिन्यात रिंगरोडचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली. कल्याण (ता. हवेली) येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन...
मे 29, 2017
नाशिक - विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे दोन हजार 173 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असतानाच महापौर रंजना भानसी यांनी तब्बल 18 हजार कोटी रुपयांची मागणी निवेदनाद्वारे केली. मेट्रो रेल्वेसाठी दहा हजार कोटी रुपयांचा त्यात समावेश आहे. सर्वंकष वाहतूक सेवेंतर्गत दहा हजार...
मे 11, 2017
दोन्ही रिंगरोडबाबत समितीचा पर्याय पीएमआरडीएचा रिंगरोड सुमारे १२८ किलो मीटर एमएसआरडीसीचा रिंगरोड सुमारे १७० किलो मीटर पुणे - पीएमआरडीए व एमएसआरडीसीचा रिंगरोड ओव्हरलॅप होणाऱ्या गावातील एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळून उर्वरित रिंगरोड कायम...
मे 10, 2017
मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून मार्ग जाणार पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या राहिलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाचे सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्‍यातून हा मार्ग जाणार असून, लवकरच तो अंतिम करून राज्य सरकारकडे...
मार्च 29, 2017
‘ओव्हरलॅप’मुळे करावी लागणार मार्गाची नव्याने आखणी पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, तरी या मार्गाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या मंजुरी मिळालेल्या मार्गात पुन्हा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे...