एकूण 25 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 13, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेसच्या...
एप्रिल 05, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे (पूर्व भाग) सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गाचे आतापर्यंत एकूण १२८...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - घरखरेदीसाठीचा शोध संपविणाऱ्या लोकप्रिय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. शनिवार (ता. १६) पासून दोन दिवस हा एक्‍स्पो चालणार आहे. शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडमध्ये या एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क आणि पुण्यातील खराडी आयटी पार्क जोडले जाणार आहेत. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या गावांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.  देहू-आळंदी रस्त्यालगत...
डिसेंबर 08, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने  (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार करण्यासाठी नेमलेल्या ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा विसर पडला आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात करण्यात...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - प्रस्तावित रिंगरोडलगत ४०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात बाजार आवाराकरिता जागा आरक्षित ठेवण्यात यावी, असे पत्र देण्यात...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - ज्या गावांमधून रिंगरोड जाणार आहे, त्या चार तालुक्‍यांतील ५९ गावांतील १७७०.५९ हेक्‍टर जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना तसेच बांधकामांना बंदी घालावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यास मंजुरी मिळाली, तर ...
ऑगस्ट 29, 2018
रस्त्यांची चाळण देतेय  अपघाताला आमंत्रण  जळगाव ः शहरातील गणेश कॉलनी, शिवकॉलनीसह अनेक उपनगरातील शहरात येण्यासाठी मुख्य रस्ता असलेला गणेश कॉलनी ते चित्रा टॉकीज चौकापर्यंतच्या मार्गावर लहान-मोठे तब्बल 158 खड्डे असल्याचे "सकाळ'ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.  उपनगरातून शहराच्या मुख्य बाजारपेठेला...
ऑगस्ट 27, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हवेली तालुक्‍यातील पाच गावांमधून जाणाऱ्या साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ४२ हेक्‍टर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव...
जुलै 04, 2018
पुणे - राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडून रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावर ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे, त्या बांधकामांवर कारवाई करून ती हटविण्याबरोबरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल न...
जून 19, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी देण्यात आलेली २१ जूनपर्यंतची मुदत २१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यास मान्यता...
मे 20, 2018
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या रिंगरोडला जवळपास 45 ठिकाणांहून कनेटिव्हीटीसाठी रस्ते दिले जाणार आहेत. यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च केला जाणार असून, त्यामुळे चार तालुक्‍यांतील साठ गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.  पीएमआरडीएकडून 128...
मे 06, 2018
कोल्हापूर - वीजपुरवठ्याअभावी शिंगणापूर पाणी योजनेचे पंप बंद राहणार असल्याने सोमवारी (ता. ७) निम्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. शिंगणापूर, आपटेनगर, कसबा बावडा उपसा केंद्राकडील जल उपसा केंद्र बंद राहणार आहेत. मंगळवारीही (ता. ८) अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. उन्हाचा कडाका वाढत असताना...
एप्रिल 10, 2018
मांजरी खुर्द (पुणे) : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) रिंगरोड व टाऊन प्लॅनिंगचे पहिल्या टप्यातील काम सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मांजरी खुर्द व कोलवडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी होऊ लागल्या आहेत. मात्र, आगोदर...
मार्च 22, 2018
पुणे - सार्वजनिक प्रकल्पांसाठी आवश्‍यक असल्यास गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत असलेल्या गायरान जमिनी प्राधिकरणाला विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा...
मार्च 21, 2018
मांजरी खुर्द - पुणे महानगर प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोड संबंधी अनेक ठिकाणी आयुक्तांनी बैठका घेतल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या धोरणाबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
जानेवारी 16, 2018
सावंतवाडी - शहराच्या विकासात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या रिंग रोडची मोजणी प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. आजपासून याला शुभारंभ करण्यात आला. याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण या कार्यक्रमाअंतर्गत येथील पालिकेच्या कारिवडे येथील कचरा डेपोवर...