एकूण 34 परिणाम
जुलै 06, 2019
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी "मेट्रो', "रिंगरोड' आणि "हायपर लूप'सारखे प्रकल्प गतीने मार्गी लावावेत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांना दिल्या.  पालकमंत्री पाटील...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 13, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेसच्या...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क;...
मार्च 06, 2019
पुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर "जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्‍चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड...
डिसेंबर 08, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने  (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार करण्यासाठी नेमलेल्या ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा विसर पडला आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात करण्यात...
जुलै 21, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे....
मे 23, 2018
पिंपरी - आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत चिंचवड...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'तर्फे (पीएमआरडीए) विकसित करण्यात येणाऱ्या "रिंगरोड'ला केंद्र सरकारने दोन हजार 468 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू...
जानेवारी 20, 2018
पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या...
जानेवारी 10, 2018
केंद्र सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश भारतमाला प्रकल्पामध्ये केला आहे. ही बातमी पुणेकरांसाठी आनंदाचीच आहे. यामुळे गेल्या वीस वर्षांहून अधिककाळ रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे; परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...
डिसेंबर 11, 2017
पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल आठ महिने...
नोव्हेंबर 08, 2017
वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने एका विशेष अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती केली आहे. प्राधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडील अध्यक्षपदाचा...
ऑक्टोबर 04, 2017
पिंपरी - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (ता. ७) महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मोर्चात सहभागी होणार असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाची तयारी करण्यासाठी...
जुलै 24, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर वडगाव, वारजेसह तीन ठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती द्यावी, असे पीएमआरडीएने महापालिकेस कळविले आहे....
जुलै 21, 2017
पिंपरी - कालबाह्य रिंगरोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करावे, शंभर टक्के शास्तीकर माफ करावा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी गुरुवारी पिंपरीत भरपावसात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ‘घर बचाव संघर्ष समिती’ला जाहीर पाठिंबा देऊनही...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...