एकूण 26 परिणाम
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या...
मार्च 08, 2019
पुण्याची वाहतूक हा कायमच शहरातील चर्चेचा, वादाचा आणि नुसताच घोळ घालण्याचा विषय आहे. काहीही करा, रोज ऑफिसला जाताना आणि घरी येताना प्रत्येकाच्या कपाळावर आठ्याच असतात..  वाहनांना पुरतील एवढे रस्ते नाहीत.. असलेले रस्ते चांगले नाहीत आणि मुळातच वाहतुकीला शिस्त अजिबात नाही.. इथली पीएमपी रस्त्यात कधीही बंद...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग, त्यावरील प्रचंड वाढलेली वाहतूक, समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या.. या सर्व घटकांनी महामार्गाला ‘मृत्यूचा सापळा’ हे बिरुद कधीच चिकटवून टाकलेय.. डंपर, ट्रॅक्‍टर आणि अवजड वाहनांच्या वर्दळीने महामार्ग...
ऑक्टोबर 22, 2018
कोळकी - फलटण शहराला वाढते अतिक्रमण, धूमस्टाइल बाईक रायडिंग, गुन्हेगारी, अपघातांची मालिका अशा अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी "फलटण स्मार्ट सिटी' करण्याचे जाहीर केलेले स्वप्न  निगरगट्ट पालिका व सुस्त प्रशासनामुळे प्रत्यक्षात उतरणार...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
जुलै 21, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे....
मार्च 20, 2018
तळेगाव स्टेशन - स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेदरम्यान चकाचक झालेले तळेगाव दाभाडे शहर पुन्हा कचरामय झाले आहे. कचरा संकलनाच्या कंत्राट नूतनीकरणामुळे कचरा संकलन बंद झाले. त्यामुळे महिनाभरातच शहर कचरामय झाले आहे. कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत अन्‌ गाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांनी साचलेला कचरा उघड्यावर...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
फेब्रुवारी 22, 2018
मोदी सरकार ‘स्मार्ट सिटी’ चा गाजावाजा करीत असताना सांगलीसारख्या सिटीसाठी भविष्यात विकासासाठी जागा राहणार नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी शामरावनगरसारखी नरकयातना देणारी उपनगरे उभी केली जाणार असतील, तर या नरकात गुंतवणूक करायला बाहेरून कोण येईल..? सांगली जिल्हा हा कृषी अर्थकारण असलेला जिल्हा आहे. पण...
जानेवारी 21, 2018
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा, शहरातील नागरिकांसाठी अंत्यविधीचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा आणि बोपखेल व दापोडी रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावेत. आदी मागण्यांसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध...
जानेवारी 20, 2018
पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या...
डिसेंबर 27, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडसाठी आवश्‍यक असलेली १२०० हेक्‍टर गायरान जमीन ताब्यात देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने मागणी केलेल्या या जमिनींची पाहणी करून त्या अतिक्रमणमुक्त कराव्यात; तसेच ग्रामसभेचा ठराव करून...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
नोव्हेंबर 18, 2017
वाहने म्हणजे कार्बनची धुराडीच...!! पुणे: शहरात होणाऱ्या एकूण प्रदूषणात वाहनांकडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अठरा टक्के असून कार्बन डायऑक्‍साईडच्या उत्सर्जनापैकी तब्बल 84 टक्के उत्सर्जन हे वाहनांमुळे होते. खासगी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा कमी असला तरी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्यास...
ऑक्टोबर 28, 2017
पिंपरी - एकीकडे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारकडून कार्यवाही सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करून रिंगरोडबाधितांवर टांगती तलवार कायम ठेवली आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नव्या...
सप्टेंबर 15, 2017
कोल्हापूर - शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या ठिकाणी आज महापालिकेने विशेष मोहीम राबवत जोरदार मदतकार्य केले. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ११ जणांचा जीव वाचविला. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान रात्रभर मदतकार्यात मग्न होते. ही मोहीम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या...
जुलै 17, 2017
फलटण शहर - वाढत्या शहराबरोबर लोकसंख्येचा विचार करता शहरातील रस्त्यांचे नियोजन न झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन व पालिकेच्या संयुक्त विद्यमाने केलेले नियोजन फोल ठरत असून, पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेवून रस्त्याच्या मधोमध...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
जुलै 12, 2017
पिंपरी - रिंगरोडच्या आरक्षणातील बिजलीनगर आणि थेरगाव येथील दाट लोकवस्तीमधील घरांवर कारवाई करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्तास प्राधिकरणाकडे नाही, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. प्राधिकरणाने १९९५ मध्ये विकास आराखडा तयार करून १९९६ पासून त्याची...
जुलै 05, 2017
पिंपरी - ‘‘सरकार दरबारी ज्याच्याकडे जागेचा ताबा असतो, तोच जागेचा मालक असतो. सध्या रिंगरोडच्या जागेचा ताबा तुमच्याकडे असल्याने तुम्हीच जागेचे मालक आहात. आपला हा मालकीहक्‍क शाबूत ठेवण्यासाठी होणाऱ्या संघर्षाला तयार राहा,’’ असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले. घर बचाव संघर्ष...