एकूण 36 परिणाम
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
एप्रिल 27, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश (गॅझेट) लवकर काढण्यात येणार असल्याने समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरला आहे...
मार्च 26, 2019
बेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. याच पद्धतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लोकसभा निवडणुकीत दीडशेवर उमेदवार उभे करण्याची शक्‍यता आहे....
मार्च 09, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. भटक्‍या विमुक्त जमाती ‘क’ प्रवर्गातून कसबा बावडा येथील आरती सुरेश पिंगळे हिने राज्यात...
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नव्याने आखणी करण्यात आलेल्या या रिंगरोडचा समावेश मंजूर...
डिसेंबर 08, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने  (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार करण्यासाठी नेमलेल्या ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा विसर पडला आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात करण्यात...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
एप्रिल 04, 2018
पुणे - विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण झाले खरे, परंतु पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनापासून निधी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय होण्यास तयार नाही. त्यामुळे...
एप्रिल 01, 2018
कोल्हापूर - शहरातील वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हवा ही केवळ शहरापुरती मर्यादित नसल्याने व्यापक गोष्टींचा विचार या आराखड्यात करण्यात येत आहे. आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर असेल.  महापालिकेतर्फे...
मार्च 15, 2018
पिंपरी - शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्पाच्या कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या कामासाठी जागा ताब्यात नसताना महापालिकेने काढलेली निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी आठ मुद्दे...
जानेवारी 20, 2018
पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या...
जानेवारी 19, 2018
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड विकासाची झालेली कामे त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात 192 कोटींच्या रस्ते कामांना मिळालेली मान्यता व भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात पुन्हा 257 कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा निघाल्या असताना आता पुन्हा...
जानेवारी 10, 2018
केंद्र सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडचा समावेश भारतमाला प्रकल्पामध्ये केला आहे. ही बातमी पुणेकरांसाठी आनंदाचीच आहे. यामुळे गेल्या वीस वर्षांहून अधिककाळ रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे; परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
डिसेंबर 16, 2017
आंबोली - आंबोली घाटाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतमाला योजनेतून हे काम घेतले जाणार असून केंद्रस्तरावर याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रात...
डिसेंबर 11, 2017
पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल आठ महिने...
नोव्हेंबर 21, 2017
बेळगाव - सौंदत्ती रेणुका मंदिर (यल्लम्मा) विकासासाठी 137 कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. मंदिर परिसरात मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार असून, शासनाने या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनगौडा तिपराशी यांनी मंगळवारी (...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 08, 2017
वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत...