एकूण 10 परिणाम
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
मार्च 15, 2018
पिंपरी - शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्पाच्या कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या कामासाठी जागा ताब्यात नसताना महापालिकेने काढलेली निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी आठ मुद्दे...
मार्च 12, 2018
पिंपरी - शहरांतर्गत उपनगरांना जोडणाऱ्या सुमारे २६.४ किलोमीटरच्या प्रस्तावित एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग) रिंगरोड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झालेले नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
जुलै 24, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर वडगाव, वारजेसह तीन ठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती द्यावी, असे पीएमआरडीएने महापालिकेस कळविले आहे....
जून 06, 2017
पुणे - एकाच ठिकाणाहून (ओव्हरलॅप) जात असल्याने गरज नसताना भूसंपादनापासून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्‍यादरम्यान एकच रिंगरोड कायम ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. सरमिसळ होणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर...
मे 10, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेवेळी दोन महापालिका, सात नगरपालिका आणि पाच तालुक्‍यांतील 865 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार सात हजार 253 चौरस मीटर जागा पीएमआरडीएच्या आधिपत्याखाली आली आहे. त्यापैकी सात हजार हेक्‍टर शासकीय आणि मोकळ्या जागा (ऍमेनिटी स्पेस) कागदोपत्री...
एप्रिल 20, 2017
‘डीपीआर’साठी चार कंपन्यांच्या निविदा; ‘पीएमआरडीए’ देणार दहा दिवसांत काम पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आणखी एक पाऊल पुढे पडले आहे...
मार्च 24, 2017
नागपूर - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च...