एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 22, 2018
मोदी सरकार ‘स्मार्ट सिटी’ चा गाजावाजा करीत असताना सांगलीसारख्या सिटीसाठी भविष्यात विकासासाठी जागा राहणार नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी शामरावनगरसारखी नरकयातना देणारी उपनगरे उभी केली जाणार असतील, तर या नरकात गुंतवणूक करायला बाहेरून कोण येईल..? सांगली जिल्हा हा कृषी अर्थकारण असलेला जिल्हा आहे. पण...
ऑगस्ट 29, 2017
सुरक्षेवरून पोलिसांकडून ड्रोनला परवानगी नाही  पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या कामातील अडथळे अद्याप दूर होत नसल्याचे दिसत आहे. सोलापूर रस्ता ते सातारा रस्तादरम्यान नव्याने रिंगरोड आखणी करताना तो पुरंदर येथील नियोजित...
ऑगस्ट 02, 2017
नागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे मंदगतीने करीत नागरिकांना मनस्ताप सहन करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने दंडास्त्र उगारले आहे. कार्यादेश देऊनही अद्याप काही कंत्राटदाराने कामे सुरू केली नसल्याचेही महापालिकेच्या निदर्शनास आले असून, दिशा डायनॅमिक या कंत्राटदार कंपनीला दंड ठोठावला...
जुलै 17, 2017
फलटण शहर - वाढत्या शहराबरोबर लोकसंख्येचा विचार करता शहरातील रस्त्यांचे नियोजन न झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन व पालिकेच्या संयुक्त विद्यमाने केलेले नियोजन फोल ठरत असून, पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेवून रस्त्याच्या मधोमध...
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा मागवून खासगी...
मे 21, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडवरील काळेवाडी फाट्यावरील २५ अतिक्रमणे हटविण्यास शनिवारी (ता. २०) सकाळी सुरवात केली. आजपर्यंत प्राधिकरणाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती उपअभियंते वसंत नाईक यांनी दिली. काळेवाडी फाट्याकडून औंधकडे...
मे 11, 2017
दोन्ही रिंगरोडबाबत समितीचा पर्याय पीएमआरडीएचा रिंगरोड सुमारे १२८ किलो मीटर एमएसआरडीसीचा रिंगरोड सुमारे १७० किलो मीटर पुणे - पीएमआरडीए व एमएसआरडीसीचा रिंगरोड ओव्हरलॅप होणाऱ्या गावातील एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळून उर्वरित रिंगरोड कायम...
मे 10, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेवेळी दोन महापालिका, सात नगरपालिका आणि पाच तालुक्‍यांतील 865 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार सात हजार 253 चौरस मीटर जागा पीएमआरडीएच्या आधिपत्याखाली आली आहे. त्यापैकी सात हजार हेक्‍टर शासकीय आणि मोकळ्या जागा (ऍमेनिटी स्पेस) कागदोपत्री...
मे 10, 2017
मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून मार्ग जाणार पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या राहिलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाचे सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्‍यातून हा मार्ग जाणार असून, लवकरच तो अंतिम करून राज्य सरकारकडे...
मे 10, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (पीएमआरडीए) हे केवळ बांधकामांना परवानगी देणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, इतक्‍यापुरते मर्यादित नाही; तर सर्वंकष आर्थिक विकास आराखडा तयार करून नगरनियोजन, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखणेदेखील प्राधिकरणाचेच काम आहे. यात लोकसहभाग...
मे 09, 2017
पंचवटी : रामवाडी ते चोपडा लॉन्स व ड्रीम कॅसल ते चोपडा लॉन्स या रस्त्यावर सर्रास मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याने हा रस्ता डंपिंग ग्राउंड बनला आहे. या भागात नागरी वस्ती तुरळक असल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मटेरिअल टाकले जात असल्याचे दिसून येते. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या...
एप्रिल 22, 2017
पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही...
एप्रिल 20, 2017
‘डीपीआर’साठी चार कंपन्यांच्या निविदा; ‘पीएमआरडीए’ देणार दहा दिवसांत काम पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आणखी एक पाऊल पुढे पडले आहे...
मार्च 31, 2017
नाशिक - सिंहस्थानिमित्त शहरात नव्वद किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले असले, तरी रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत झाडांवर वाहने आदळून अनेकांना प्राण गमवावा लागला. उच्च न्यायालयाच्या नियमानुसार महापालिकेने अनेक भागांत वृक्ष लावण्यास सुरवात...
मार्च 29, 2017
‘ओव्हरलॅप’मुळे करावी लागणार मार्गाची नव्याने आखणी पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, तरी या मार्गाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या मंजुरी मिळालेल्या मार्गात पुन्हा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे...
मार्च 28, 2017
पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली....
मार्च 21, 2017
अमेरिकेतील तीन कंपन्यांसह चार निविदा सादर पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या मार्गाचा आराखडा आणि पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) तयार करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएने) काढलेल्या निविदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. येत्या दहा दिवसांत त्यापैकी...
डिसेंबर 30, 2016
पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला मान्यता देताना तो पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत वाढविण्यात यावा,'' अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे सातारा-सोलापूर-नगर-नाशिक या चारही महामार्गांवरून नियोजित विमानतळापर्यंत जलद गतीने पोचणे शक्‍य...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा मार्ग आदी...
सप्टेंबर 22, 2016
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड व बाह्य रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर नाशिककरांना दिवाळीपूर्वी शहरांतर्गत रस्ते चकाचक पाहायला मिळणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 32 कोटींचे रस्तेदुरुस्ती, निर्मितीचे प्रस्ताव सादर झाले आहेत.  शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे....